महाराष्ट्रा टाइम्स ईनाडू

'इम्रान खान यांचा खरा चेहरा उघड'; भारत-पाक चर्चा रद्द

5 hours ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
काश्मीरमधील भारतीय सैनिकांच्या हत्यांनंतर न्यूयॉर्क येथे होणारी भारत-पाक परराष्ट्र मंत्र्यांची नियोजित बैठक रद्द करण्याचा निर्णय भारताने घेतला आहे. पाकशी चर्चा करणे निरर्थक असून पाक पंतप्रधान इम्रान खान यांचा खरा चेहरा उघड झाला असल्याची प्रतिक्रिया भारताने व्यक्त केली आहे. इम्रान खान हे दाखवतात एक आणि करतात दुसरेच, अशा शब्दात भारताने पाक पंतप्रधानांवर टीकास्त्र सोडले आहे...
                 

आंबेडकरांनी 'धर्मनिरपेक्षता' शिकवू नयेः पवार

5 hours ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
शरद पवार हे धर्मनिरपेक्ष आहेत. परंतु, त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष धर्मनिरपेक्ष नाही. संभाजी भिडे यांची पिलावळ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिक आहे, त्यामुळे राष्ट्रवादीसोबत जाण्यात अडचण आहे, असं म्हणणाऱ्या भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. भाजपला मदत करणाऱ्या प्रकाश आंबेडकर यांनी धर्मनिरपेक्षता आम्हाला शिकवू नये, असं पवारांनी म्हटलं आहे...
                 

आशिया कपः Live स्कोअरः भारत वि. बांगलादेश

6 hours ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

'मंटो'चे मॉर्निंग शो 'तांत्रिक' कारणाने रद्द

7 hours ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
लेखक, नाटककार सदाहत हसन मंटो यांच्या जीवनावर आधारीत असलेल्या 'मंटो' चित्रपटाला पहिल्याच दिवशी अनेक ठिकाणी तांत्रिक विघ्नांसामोरे जावे लागेल. विविध ठिकाणी मंटोचे सकाळचे शो ऐनवेळी रद्द करण्यात आल्यामुळे अनेक उलटसुलट चर्चांना उधाण आले होते. अखेर दुपारी मंटोचे शो नियोजित वेळेनुसार सुरू राहणार असल्याचे निर्माते वायकॉमने जाहीर केले. मात्र, सकाळचे शो का रद्द करण्यात आले यावर कोणीही भाष्य केले नाही...
                 

करिनाच्या सगळ्यात महागड्या वस्तू

                 

पाहा: 'रिफायनरी हटाव'साठी बाप्पाला साकडे

8 hours ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

यूपी: हिंदू माणसाने जपलीय मोहरमची परंपरा

9 hours ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

kareena kapoor: अभिनेत्री... बॉलिवूड दिवा...'करिना कपूर-खान'

10 hours ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ मनोरंजन  
                 

कुणाचाही निवडणूक प्रचार करणार नाही: फेसबुक

12 hours ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
अमेरिकेमध्ये २०१६ मध्ये झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेणाऱ्या फेसबुकने यापुढे कुणाचाही निवडणूक प्रचार करणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचारासाठी २०१६ मध्ये त्यांच्या कार्यालयात कर्मचाऱ्यांना पाठवण्यात आले होते. मात्र आता कोणाच्याही निवडणूक प्रचारात भाग घेण्यासाठी कर्मचाऱ्यांनी पाठवण्यात येणार नसल्याचं फेसबुकने स्पष्ट केलं आहे...
                 

खेलरत्न नाकारला; बजरंग सरकारविरुद्ध कोर्टात?

20 hours ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

आपलं 'सेन्सॉर बोर्ड' जातपंचायतीसारखं: सयाजी

23 hours ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

बॉलिवूडमध्ये 'नामांतराची' लाट

                 

'या' वाईट सवयींमुळं वाढतोय पोटाचा घेर

                 

कलाकार गणेश दर्शनासाठी गेले; स्टेज कोसळले

2 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

भारताला मोठा झटका; हार्दिक पंड्या जखमी

2 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

LIVE आशिया कप: भारत वि. पाकिस्तान अपडेट्स

2 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

'डीजे'बंदीला आव्हान; हायकोर्टाचा दिलासा नाही

2 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

तिहेरी तलाकविरोधी विधेयक; केंद्राचा अध्यादेश जारी

2 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

'पाक खेळाडू नव्हे तर हवामान असेल 'खलनायक'

2 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ Top Stories  
                 

बिहारः नक्षलवाद्यांकडून जवानाची निर्घृण हत्या

2 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ Top Stories  
                 

हवेत शब्द आभाराचे

                 

'मौका' मिळणार? भारत-पाकमध्ये आज घमासान

2 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

अफगाणिस्तानच्या शेजाऱ्यांकडून दहशतवाद्यांना आश्रय

2 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
अफगाणिस्तानच्या शेजाऱ्यांकडून अनेक वर्षांपासून विघातक अजेंडा असणाऱ्या तालिबान, लष्करे तैयबासारख्या दहशतवादी संघटनांना सुरक्षित आश्रय देण्यात येत आहे, असा आरोप भारताकडून संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेमध्ये करण्यात आला. या आरोपामध्ये पाकिस्तानचे नाव घेण्यात आले नसले, तरीही त्याचा रोख पूर्णपणे त्याच दिशेने होता...
                 

‘पंतां’च्या विक्रमाशी फडणवीसांची आज बरोबरी!

2 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

मुंबई: 'राजा'च्या मंडपात पोलिसांना धक्काबुक्की

2 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

जामखेडच्या दुष्काळग्रस्तांसाठी ऐतिहासिक निर्णय

2 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
कुकडी पाटबंधारे प्रकल्पाच्या ३९७७.८५ कोटी रुपयांच्या सुधारित मंजुरीमुळे जामखेड तालुक्यातील योजनांसाठी पाणी उपलब्ध होणार आहे. शेतकऱ्यांना या प्रकल्पाच मोठा फायदा होणार आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले असून दुष्काळग्रस्त तालुक्याच्या दृष्टीने हा ऐतिहासिक निर्णय मानला जात आहे...
                 

पुण्यातील मानाच्या गणपतींचे हे आहेत मूर्तिकार

2 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

चेन्नई सायबर हल्ल्यात ‘कॉसमॉस’चेच आरोपी

2 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
कॉसमॉस बँकेवरील सायबर हल्ल्याप्रकरणी अटक केलेल्या आरोपींचा चेन्नईतील सिटी युनियन बँकेवरील सायबर हल्ल्यातही सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीत चार आरोपींनी त्याची कबुली दिली आहे. या संदर्भातील महत्त्वाचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत, अशी माहिती सायबर गुन्हे शाखेच्या पोलिस उपायुक्त ज्योतीप्रिया सिंह यांनी मंगळवारी दिली...
                 

बापरे! ठाणे रेल्वे स्थानकात पार्किंगसाठी ८० रुपये

2 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

सावधान! मुंबईत आता गर्दीने श्वास कोंडतोय

2 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

Live एशिया कप : भारत वि. हाँगकाँग अपडेट्स

3 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

मायावतींचा नवा पत्ता

                 

काँग्रेस नेते अजय माकन यांनी अध्यक्षपद सोडले?

3 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

एकत्र निवडणुकांची रणनीती

                 

गृहस्वप्न सत्यात, शहरी भागांत १५% बांधणी पूर्ण

3 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

पोलिसांच्या अंगात महाजनांचे भूत: सेना आमदार

3 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
पाचोरा तालुक्यातील पिपंळगाव (हरेश्वर) येथील सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप पाटील सामान्य नागरिकांवर अन्याय करीत आहेत. तरीही त्यांना कार्यकाळ बेकायदेशीरपणे वाढवून दिल्याचा आरोप करीत पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांच्यासह शेकडो शिवसैनिकांनी सोमवारी दुपारी पोलिस अधीक्षक कार्यालयावर धडक दिली. पोलिसांच्या अंगात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे भूत आले आहे, अशा शब्दात आमदार पाटील यांनी संताप व्यक्त केला...
                 

घर घेताना फसवणूक, एकाच फ्लॅटची दोघांनी विक्री

3 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
मूळ मालकाला अंधारात ठेवून बिल्डर आणि एजंट यांनी संगनमताने एकदा विक्री केलेल्या फ्लॅटची दुसऱ्यांदा विक्री केली. या प्रकरणी चंद्रेश सतीश तिवारी (वय ३०, रा. आदित्य हाइट्स, अशोका मार्ग) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उमादिन कन्स्ट्रक्शनचे भागीदार भाईलाल पटेल आणि एजंट चंद्रेश प्रजापती (रा. सिडको) या दोघांविरोधात नाशिकरोड पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे...
                 

‘मोबाइल गेम’च्या अॅडिक्शनचे शरिराला हे धोके

3 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

मोहीम फत्ते! मेट्रोचं भुयार खोदून मशिन बाहेर

3 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

‘बिनधास्‍त वाजवा डीजे’, राज ठाकरे पाठीशी

3 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

आशिया कप: 'कोहलीविना फरक पडणार नाही'

4 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

मोदी 'प्रसिद्धीविनायक'! राज ठाकरेंचे व्यंगचित्र

4 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनोखी भेट दिली आहे! गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोंदीवर ठाकरे यांनी एक व्यंगचित्र रेखाटले आहे. 'स्वत:च्याच प्रतिमेच्या प्रेमात पडलेला प्रसिद्धी विनायक' असं नाव देत राज यांनी मोदींच्या रुपातला गणेश साकारला आहे. समोर स्वत: मोदी आपल्याच प्रतिमेची आरती ओवाळताना दिसत आहेत. हा प्रसिद्धी गणे ज्या उंदरावर आरुढ आहे त्याला भाजप अध्यक्ष अमित शहांचे रुप दिले आहे...
                 

'​खबरदार! 'रावण' म्हणाल तर कारवाई करेन'

4 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ Top Stories  
तब्बल १६ महिन्यानंतर तुरुंगातून सुटलेले भीम आर्मीचे नेते चंद्रशेखर आझाद यांनी त्यांना रावण संबोधण्यास मज्जाव केला आहे. माझा कुणीही रावण म्हणून उल्लेख करू नये, मला जर रावण म्हणाल तर कायदेशीर कारवाई करेन, असा इशारा चंद्रशेखर यांनी दिला आहे. दरम्यान, २०१९ची लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं...
                 

मराठवाडा मागासलेपणातून मुक्त करणार: मुख्यमंत्री

4 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ Top Stories  
                 

ओवेसी-आंबेडकर युतीचा भाजपलाच फायदा: सेना

4 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ Top Stories  
'प्रकाश आंबेडकर व असदुद्दीन ओवेसी हे एकत्र आले आहेत. २०१९ च्या निवडणुका ते एकत्र लढतील व ताकद दाखवतील अशी घोषणा उभयतांकडून झाली आहे. हे दोघेही कालपर्यंत भारतीय जनता पक्षाच्या सोयीचे राजकारण पडद्यामागून करीत होते. आता ते दोघे उघड उघड हातात हात घालून २०१९ सालात भाजपास मदत करतील. त्यासाठीच आंबेडकर आणि ओवेसी यांची अभद्र युती झाली आहे', अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भारिप-बहुजन महासंघ आणि एमआयएम युतीवर टीका केली आहे...
                 

धार्मिक अजेंड्याला आर्थिक शह

                 

विराट कोहलीची 'ट्रेलर'द्वारे बॉलिवूडमध्ये एन्ट्री?

8 hours ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
क्रिकेटच्या मैदानावर भल्याभल्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडणारा क्रिकेटपटू विराट कोहली बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. सोशल मीडियावर त्याचं एक पोस्टर व्हायरल झाल्यानं त्याच्या या सिनेमाविषयीची त्याच्या चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्याच्यासोबत त्याची हिरोईन म्हणून अनुष्का शर्मा असणार का?, हा सिनेमा कधी प्रदर्शित होणार? त्यात आणखी काही क्रिकेटपटू असतील का? आदी चर्चा सोशल मीडियावर झडताना दिसत आहेत. मात्र वास्तव काही वेगळच आहे...
                 

शेअर 'बेजार'; सेन्सेक्स १५०० अंकांनी गडगडला

9 hours ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
मोहरमच्या सुट्टीनंतर आज सकाळी शेअर बाजार तेजीतच सुरू झाला. त्यामुळे सेन्सेक्स उसळी घेईल असे वाटत असतानाच दुपारी मात्र शेअर बाजारात कमालीची घसरण झाली. दुपारी सेन्सेक्समध्ये दीड हजार अंकांनी घसरण झाली तर निफ्टीतही ३५० अंकाची घसरण झाली आहे. नोटाबंदीनंतरची शेअर बाजारातील ही सर्वात मोठी घसरण होती. त्यामुळे शेअर बाजारात मोठी खळबळ उडाली...
                 

मनमाडजवळ एक्स्प्रेसवर दरोडा; ८ लाखांची लूट

11 hours ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
शिर्डीहून काकीनाडा, आंध्र प्रदेश येथे जाणाऱ्या साईनगर एक्सप्रेसवर गुरुवारी रात्री आठच्या सुमारास दरोडा पडला. मनमाड-अंकाई दरम्यान सात ते आठ दरोडेखोरांनी रेल्वेत घुसून प्रवाशांना मारझोड करत महिला प्रवाशांचे ८ लाखाचे दागिने लुटले. या मारहाणीत दोन महिला जखमी झाले आहेत. या प्रकरणी औरंगाबाद रेल्वे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे...
                 

काश्मीरमध्ये बेपत्ता पोलिसांपैकी तिघांची हत्या

12 hours ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
जम्मू-काश्मीरमधील शोपियान येथून अचानक बेपत्ता झालेल्या चार पोलिसांपैकी तिघांची हत्या झाल्याचं समोर आलं आहे. तर, एकाची सुखरूप सुटका झाली आहे. हत्या झालेल्यांमध्ये दोन विशेष पोलीस अधिकारी व एका कर्मचाऱ्याचा समावेश आहे. या तिघांचेही मृतदेह कापरन गावात आढळून आले. दहशतवाद्यांनी अपहरणानंतर त्यांची हत्या करण्यात आल्याचं बोललं जातंय...
                 

'राम मंदिर हा सेटिंग, मांडवलीचा विषय आहे का?'

14 hours ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
राम मंदिराच्या मुद्द्यावरून शिवसेनेने पुन्हा एकदा भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. 'सरसंघचालकांची मंदिरप्रश्नी भूमिका सचोटीची आहे, पण राज्यकर्त्यांच्या अंतरंगात त्या सचोटीचा अंश उरला आहे काय? भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे अत्यंत आत्मविश्वासाने सांगतात की, देशात पन्नास वर्षे भाजपचेच राज्य राहील, पण ३७० कलम रद्द करू किंवा राम मंदिर नक्की कधी बांधू यावर ते बोलत नाहीत. पेट्रोल, डिझेलची महागाई आणि जवानांचे शिरच्छेद हेच भारताचे भविष्य आहे काय?', असा सवाल शिवसेनेने केला आहे...
                 

स्मार्ट! पुणे विमानतळावर 'चेहरा' पाहून प्रवेश

22 hours ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

ऐक्याचं प्रतिक! गणेश मंडपाशेजारी मोहरम छबिल

23 hours ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
मुंबई पोलिसांचे ट्विटर हॅन्डल त्यांच्या अनोख्या संदेशांमुळे नेहमीच चर्चेत असते. गुरुवारी हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश देण्यासाठी मुंबई पोलिसांनी एका गणेश मंडपाचा फोटो ट्विट केला असून या शेजारी मोहरमसाठी उभारण्यात आलेला छबिल आहे. हेच मुंबईचे वैशिष्ट्य आणि सौंदर्य असल्याचा उल्लेख मुंबई पोलिसांनी ट्विटमध्ये केला आहे. मुंबई पोलिसांच्या या ट्विटला हजारो लाइक्स मिळाले आहेत...
                 

बहिणीसाठी रस्त्यावर उतरला शर्मन जोशी!

                 

गणपतीक गावाक जावचा तर एसटीच बरी!

2 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
गणपती उत्सवानिमित्त कोकणात गेलेल्या मुंबईच्या चाकरमान्यांना सुखरूप घरी आणण्यात एसटीने पुन्हा एकदा चांगली कामगिरी बजावली आहे. आज १९ सप्टेंबरला कोकणातून १०७८ जादा बसेस भाविक प्रवाशांना घेऊन मुंबईमध्ये दाखल झाल्या आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यंदा रेल्वेनेही जादा गाड्या सोडल्या होत्या. पण कोकणवासीयांनी थेट आपल्या घरापासून उपलब्ध असलेल्या एसटीच्या वाहतुकीवर विश्वास दाखवत जादा बसेसना चांगला प्रतिसाद दिला...
                 

पाहा: मुंबईतला हा 'कूल कूल' बाप्पा!

2 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

ऑनर किलिंग: प्रणय-अमृताचा व्हिडिओ व्हायरल

2 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
प्रणयचा नामांकीत बिल्डरची मुलगी अमृता वार्षीणीसोबत प्रेमविवाह झाला होता. मुलीच्या वडिलांकडून या जोडप्याला जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या होत्या. गरोदर असलेल्या अमृतासमोर गँगस्टरकडून प्रणयवर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. दलित असलेल्या प्रणयची आंतरजातीय विवाहातून हत्या करण्यात आली. जातीपेक्षा प्रेमाला महत्त्व देणाऱ्या प्रणय आणि अमृतचा हा प्रेमात पाडणारा प्री-वेडिंग शूट सध्या व्हायरल होत आहे...
                 

नालासोपारा प्रकरणी ATSवर दबाव? काँग्रेसचा सवाल

2 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

ऑनर किलिंगः अमृता म्हणते,'जातपात नष्ट व्हावी'

2 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

गुजरातः 'बुलेट ट्रेन' विरोधात शेतकरी हायकोर्टात

2 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी 'बुलेट ट्रेन' प्रकल्पाला महाराष्ट्रातून विरोध झालेला असतानाच आता मोदींचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या गुजरातमधूनही विरोध होऊ लागला आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनला विरोध दर्शवत गुजरातमधील जवळपास १ हजार शेतकऱ्यांनी याविरोधात गुजरात हायकोर्टात धाव घेतली आहे...
                 

महाराष्ट्राच्या सीमेवर पेट्रोल-डिझेल ९ रुपयांनी स्वस्त!

2 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

परग्रहावर प्रगत सजीवांचे अस्तित्व, संदेश मिळाले

2 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
७२ फास्ट रेडिओ बर्स्टने नुकत्याच पकडलेल्या संदेशांवरून असे वाटते, की हे परग्रहावरील प्रगत सजीवांकडून आलेले संदेश असावेत, असा दावा संशोधकांकडून केला जात आहे. हे ७२ 'एफआरबी'चे संदेश म्हणजे नजीकच्या काळातच परग्रहावरील जीवसृष्टी संशोधनातील महत्त्वाचे यश मानले जाईल, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध खगोल अभ्यासक डॉ. निवास पाटील यांनी केले...
                 

जनताच माझी ‘हाय कमांड’ आहेः PM नरेंद्र मोदी

2 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
'तुम्ही माझे 'मालिक' आणि 'हाय कमांड' आहात. त्यामुळे तुमच्या प्रत्येक पैशाचा सविस्तर हिशेब देणे माझे कर्तव्य आहे. पंतप्रधान म्हणून मी वाराणसीच्या विकासासाठी जबाबदार आहेच; परंतु, वाराणसीचा खासदार या नात्याने गेल्या चार वर्षांतील माझ्या कामाचा लेखाजोखा तुमच्यासमोर मांडणे, ही माझी जबाबदारी आहे,' अशा शब्दांत मोदी यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या...
                 

शिक्षणमंत्र्यांना हायकोर्टाकडून अवमान नोटीस

2 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

स्मार्ट गावांना पुरस्काराची रक्कमच मिळेना

2 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
राज्य सरकारच्या स्मार्ट ग्राम योजनेत यंदा १५ गावांची निवड करण्यात आली आहे. या स्मार्ट गावांना सरकारी पातळीवरील अनागोंदी कारभाराचा फटका बसत आहे. गावांची निवड होऊन पाच महिने उलटून गेले तरी देखील या गावांना पारितोषिकाची रक्कम मिळालेली नाही. राज्य सरकारकडूनही जिल्हा परिषदेस या गावांना देण्यासाठी निधी अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे ही गावे निधीच्या प्रतिक्षेत आहेत...
                 

'नोकरीत दबावांना योग्य उत्तरे द्या, अहंकार नको'

2 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

मीरा रोड मेट्रोसाठी शिवसेनेचं महाआरती आंदोलन

2 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

एशिया कप: धवनचे शतक; भारताच्या ७ बाद २८५ धावा

3 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

'राफेल करारातून HALला युपीएनेच केले बाहेर'

3 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
राफेल करारावर सरकार आणि काँग्रेसमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. काँग्रेसचे वरिष्ठ नेते ए.के. अँटनी यांनी संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर केलेल्या आरोपावर सीतारामन यांनी पलटवार केला. राफेल करारातून हिंदुस्थान एरोनॉटिक्स लि. अर्थात (HAL) कंपनी बाहेर होण्यामागे काँग्रेसप्रणित युपीए सरकार जबाबदार असल्याचं वक्तव्य संरक्षण मंत्र्यांनी केलं आहे...
                 

व्हॉट्सअॅपवर संरक्षणमंत्र्यांच्या हत्येची चॅटिंग

3 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

इंधन दरात पुन्हा वाढ; परभणीत पेट्रोल ९१.३२ रु.

3 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
इंधन दरात आजही वाढ झाली. पेट्रोलच्या किंमतीत १० पैशांची तर डिझेलच्या दरात ९ पैशांची वाढ झाली. या दरवाढीमुळे मुंबईत पेट्रोलचा दर प्रति लिटर ८९ रुपये ५४ पैसे तर डिझेलचा दर प्रति लिटर ७८ रुपये ४२ पैसे इतका आहे. दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील परभणीत तर पेट्रोलच्या दराने ९१ रुपयांचा आकडा पार केला असून लवकरच ते शंभर रुपयांवर पोहोचण्याची शक्यता आहे...
                 

वित्त आयोगाच्या सदस्यांची पंचतारांकित बडदास्त

3 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

सोशल साइटवरून भारतीयांची माहिती चोरीला?

3 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

महाजनांची पाठ फिरताच अण्णांचे मोदींना पत्र

3 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home