महाराष्ट्रा टाइम्स

स्वातंत्र्याचा मौखिक इतिहास

                 

समाजभान जपणारा अर्थतज्ज्ञ

                 

खाद्यान्नाची तंत्रसंस्कृती!

                 

आजचा अग्रलेख : दुर्देवी आणि चिंताजनक

                 

गुजरात निवडणुकीने 'आप' बनला राष्ट्रीय पक्ष, लोकसभा निवडणुकीसाठी सज्जता

Aam Aadmi Party : पंजाब विधानसभा निवडणूक आणि त्यानंतर दिल्ली महापालिका निवडणूक जिंकल्यानंतर आम आदमी पक्षाचे लक्ष गुजरात आणि हिमाचल प्रदेश निवडणुकीवर होते. दोन्ही राज्यांमध्ये मोठा विजय होणार आणि आप सत्तेत येणार असा दावा करण्यात येत होता. पण गुजरात निवडणुकीत 'आप'ला फक्त ५ जागा मिळाल्या आहेत. हिमाचल प्रदेशातही यश आले नाही. मात्र 'आप' आता राष्ट्रीय बनला आहे...
                 

श्वास तर चालू राहू द्या

                 

आजचा अग्रलेख : भूकमुक्तीचा अपुरा लढा

                 

शिक्षणाच्या प्रक्रियेला भिडताना

                 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन; आंबेडकरी चळवळ व नवी आव्हाने

सांस्कृतिक संघर्षाकडे पाहण्याची दृष्टी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिली. ती प्रवाहित करण्याची जबाबदारी लेखक, कलावंत आणि विचारवंतांची आहे. त्यांनी दिलेला लोकशाही समाजवादाचा धर्मनिरपेक्ष मार्ग हाच उद्याच्या भारताला जोडणारा महामार्ग आहे... डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त हा खास लेख.....
                 

खेड्यापाड्यांतून फिरते कोर्ट का नाहीत?

न्यायदान खरोखरच ग्रामीण भागातील प्रत्येक स्तरापर्यंत पोचलंय का? हा आजही अनुत्तरित राहिलेला प्रश्न असतानाच, न्यायालयातील प्रलंबित खटल्यांचा प्रश्नही आज कायम आहे. मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हेच मुद्दे, ते २१ मार्च १९४९ रोजी नवी दिल्ली येथे, केंद्रीय काय़देमंडळात कायदेमंत्री असताना आपल्या भाषणात मांडले होते. त्या भाषणाला आजच्या बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त, दिलेलं शब्दरूप...
                 

मटा विशेष लेखः शेतकऱ्यांचे बाबासाहेब

                 

नोकरीच्या प्रयत्नामुळे सायबरचोरांच्या जाळ्यात

नोकरी... कधी न संपणारी गरज. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरसारख्या शहरात देशभरातील ग्रामीण आणि शहरी भागांतून शेकडो बेरोजगार तरुण दररोज रोजगाराच्या शोधात येत असतात. त्यांच्या या गरजेचा पुरेपूर गैरफायदा सायबर चोर घेताना दिसत आहेत. आर्थिक फसवणुकीसाठी सायबरचोरांना नोकरीच्या कारणाचे निमित्त तसे जुनेच आहे. मात्र काळानुसार त्यांनी गुन्हेपद्धत बदलली आहे...
                 

कर्नाटकी कावा

                 

आजचा अग्रलेख : मरणाने फोडलेला टाहो

                 

पुरस्कार वारसा जतनाचा!

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय आणि भायखळा रेल्वे स्थानक या दोन वास्तूंना नुकतेच ‘युनेस्को’चे पुरस्कार मिळाले. या वास्तूंचे जतन-संवर्धन करण्यासाठी करण्यात आलेले प्रयत्न, त्यात लागलेला अनेकांचा हातभार याचेही स्मरण या निमित्ताने व्हायला हवे. आपला वारसा कसा जतन करावा, याचे हे उदाहरण आहे...
                 

ड्र्रॅगनच्या विरोधातील जनआक्रोश

                 

आम्हां घरी शब्दांची (इंपोर्टेड) रत्ने!

                 

गोवराच्या उद्रेकाला जबाबदार कोण?

                 

आजचा अग्रलेख : फास आणि श्वास

                 

आव्हाने गडद करणारे निर्वाण

                 

आजचा अग्रलेख : नवे आव्हान; नव्या संधी

                 

दूरदर्शी उद्योगपती

                 

निषेधार्ह औचित्यभंग

'काश्मीर फाइल्स' हा चित्रपट प्रदर्शित झाला, तेव्हा त्यावर बऱ्याच उलट-सुलट चर्चा झाल्या. अनेकांनी या चित्रपटावर टीका केली. अनेकांनी तो चित्रपट डोक्यावरही घेतला. या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांमध्ये जे तट पडले, तेही दुर्दैवाने राजकीय भूमिकांना अनुसरून होते आणि त्यामुळेच या चित्रपटाच्या गुणवत्तेविषयी क्वचितच गंभीर चर्चा झाली...
                 

आयओएमधील ‘उषा’काल

                 

पाण्याचे कोकणी दुष्टचक्र

                 

कर्नाटक ते काश्मीर - काँग्रेसच्या नाकर्तेपणाचा ‘कशिदा’

महाराष्ट्र, कर्नाटक सीमा प्रश्नाचा १९५६ पासूनचा इतिहास पाहिल्यावर हा सीमा प्रश्न काँग्रेसच्या तत्कालीन केंद्रीय आणि राज्य नेतृत्वाच्या नाकर्तेपणामुळेच कसा चिघळला याचे हजारो पुरावे मिळतील. महाराष्ट्र , कर्नाटक सीमा प्रश्नच नव्हे तर काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वामुळे काश्मीर प्रश्नाची कशी वाट लागली याचे पोतडीभर पुरावे सहज मिळतील...
                 

श्रीसमश्लोकी गुरुचरित्र

                 

कनिष्ठ न्यायालये आणि भीती

                 

करार झाला, अंमलबजावणीचं काय?

                 

प्रश्न आणि प्रश्नच!... हिमाचलमध्ये काँग्रेस जिंकली, पण विजयाचे श्रेय नेमके कोणाचे?

Congress News : गुजरात निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला. तसा तो अपेक्षितच होता. पण काँग्रेसला अनपेक्षित धक्का देणार आणि आनंद देणारा निकाल ठरला तो हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीचा. गेल्या निवडणुकीत पंजाबमधील काँग्रेसची सत्ता गेली. काँग्रेसचा सतत होणारा पराभव हा हिमाचल प्रदेशातील विजयाने खंडीत झाला आहे. काँग्रेसच्या या विजयाचा शिल्पकार कोण? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत राहुल गांधींची भारत जोडो यात्रा सुरू होती...
                 

कृषिप्रधान अर्थकारणाचे तत्त्वज्ञ

                 

फक्त आश्वासनांचे मालक!

                 

आजचा अग्रलेख : सहिष्णुतेची 'सीमा'

‘हैद्राबाद स्वातंत्र्यसंग्रामाच्या आठवणी’ लिहिताना स्वामीजी भाषिक, प्रांतिक, धार्मिक, राष्ट्रीय अशा समस्यांचा सांगोपांग ऊहापोह करतात आणि भविष्यात हा बहुभाषी देश नीट चालायचा, तर ‘सहिष्णुता आणि सामंजस्य’ हाच खरा मार्ग आहे, असे खात्रीने बजावतात. सध्या जे काही चालू आहे, त्यात सगळ्यांनी नेमकी यालाच सोडचिठ्ठी दिली आहे...
                 

एक संवाद : ग्रंथप्रेमी बाबासाहेबांसोबत...

                 

आजचा अग्रलेख : समृद्धीच्या स्वप्नाची एक वाट

                 

नवे आव्हान

                 

सद्गुरू-साधक संवाद

                 

पृथ्वी तत्त्वाचे एकाम्बरेश्वर

                 

जीवनसत्याचे प्रभावी दर्शन

                 

सापळावाली आणि चीन

                 

‘बगेट्स’चा खमंग वारसा

काहींच्या मते सैनिकांना ब्रेड सोबत बाळगणे सोपे जावे म्हणून नेपोलियनने प्रथमतः त्याला हा आकार दिला आणि कालौघात त्याला बगेट असे नाव पडले. काहींच्या मते पॅरीसमध्ये रेल्वेचे बांधकाम सुरु असताना कामगारांना ब्रेडचे वाटप सोयीचे व्हावे म्हणून लांबड्या आकाराच्या या ब्रेडचा जन्म झाला. कारण काहीही असो, आता बगेट हा फ्रान्समधील दैनंदिन आहाराचा एक अविभाज्य भाग झालेला आहे...
                 

वादावादीचा ‘ट्रेंड’!

                 

गुरू आणि माता

                 

अनाथांचे नाथ व्हाल काय?

                 

आजचा अग्रलेख: धारावीचे शिवधनुष्य

                 

आजचा अग्रलेखः संवाद साधा; संघर्ष संपवा

सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने ज्या उद्वेगाने आणि तीव्रतेने केंद्र सरकारच्या कार्यपद्धतीविषयी नाराजी व्यक्त केली आहे; ती पाहता या दोन घटनात्मक संस्थांमधील संबंध किती विकोपाला गेले आहेत, याची कल्पना यावी. देशातील विविध स्तरांवरील न्यायालयांमधील रिक्त असणारी न्यायमूर्तींची पदे हा विषय नवा नाही. तो अनेक वर्षे साऱ्या न्यायव्यवस्थेची कार्यक्षमता उणावतो आहे...
                 

एक खोका... चुके काळजाचा ठोका!

                 

अंमलबजावणीतील अडथळे

                 

दलाल आणि मुळगावकर

दीनानाथ दलाल आणि रघुवीर मुळगावकर यांनी व्यावसायिक चित्रकलेत नावलौकिक संपादन केला. दलाल मडगावचे, तर मुळगावकर अस्नोड्याचे. लहानपणी दलालांना त्यांच्या शिक्षकांनी मार्गदर्शन केलं. मुळगावकरांच्या शेजारी प्रख्यात चित्रकार त्रिंदाद राहत. त्रिंदाद यांची चित्रं पाहत मुळगावकर चित्रं काढू लागले. दोघंही ऐन विशीत मुंबईत आले...
                 

पस्तीस तुकडे नात्याचे...

                 

Ad

मोदी आणि फक्त मोदी!..., PM मोदींचा करिश्मा केवळ गुजरातपुरताच मर्यादित?

                 

एकनाथांची महती

                 

Ad

राजधानीचा कौल

                 

Ad
Ad

वटवृक्षाची छाया

                 

भाजप लोकशाहीच्या विरोधात !

                 

अर्थशास्त्रज्ञ आंबेडकर

                 

उद्धवराव विकासाला नेहमी 'जय महाराष्ट्र ' का करतात ?

                 

अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि तारतम्य

                 

सांस्कृतिक समन्वयाचा संदर्भ

                 

धगधगत्या ईशान्येतील तीन दिवस

                 

आर्थिक अनिश्चिततेवर उपाय

                 

साथरोग विज्ञानातील संशोधक

                 

हे चांगले लक्षण नव्हे...