महाराष्ट्रा टाइम्स

सत्तांतराआधी अमेरिकेत मृत्यूदंडाच्या शिक्षेचा धडाका; ट्रम्प यांच्याकडून सर्वाधिक मंजुरी!

                 

करोना: होय, वटवाघळाने चावा घेतला होता; चिनी शास्त्रज्ञाने दिली कबुली

                 

बायडन यांच्या प्रशासनात भारतीयांचा डंका; २० जणांची नियुक्ती

                 

अमेरिकेच्या सुरक्षितेला धोका; 'शाओमी'सह इतर चिनी कंपन्या काळ्या यादीत

                 

धक्कादायक! लस घेतल्यानंतर १३ जणांचा मृत्यू, फायजरच्या लशीबाबत प्रश्न उपस्थित

                 

ट्रम्प यांचे आता काय होणार? जाणून घ्या महाभियोगावरील काही महत्त्वाचे मुद्दे

Donald trump impeachment process उपराष्ट्रपती माइक पेन्स यांनी ट्रम्प यांच्यावर संविधानातील २५ व्या कलमानुसार कारवाई करण्यास नकार दिला. त्यामुळे प्रतिनिधी सभागृहात ट्रम्प यांच्यावर कारवाई करावी यासाठीचा प्रस्ताव बहुमताने मंजुर करण्यात आला. आता पुढील प्रक्रिया काय, ट्र्म्प यांच्यासमोर काय पर्याय आहेत यावर टाकलेला हा दृष्टीक्षेप.....
                 

अमेरिकेला आपल्याच राष्ट्राध्यक्षाची भीती ! ; संसदेत जवान तैनात

मागील आठवड्यात अमेरिकेच्या संसद इमारतील झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर नियोजित अध्यक्ष जो बायडन यांच्या शपथविधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या शपथविधी दरम्यान पुन्हा एकदा हिंसाचार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यावेळी ट्रम्प समर्थकांच्या हाती शस्त्रदेखील असण्याचा इशारा एफबीआयने दिला आहे. कॅपिटल हिलमध्ये झालेल्या हिंसाचारादरम्यान काही पाइप बॉम्बही आढळून आले होते...
                 

काळजी घ्या! करोनानंतरचा न्यूमोनिया घातक; संशोधकांचा इशारा

                 

करोनाचे थैमान: अमेरिकेत माणसांनंतर गोरिला माकडांनाही संसर्गाची लागण

                 

दुबईचे शाही कुटुंब करणार 'या' दुर्मिळ पक्ष्यांची शिकार; पाकिस्तानची मंजुरी

                 

एक हजार गर्लफ्रेंड असणाऱ्या 'या' धार्मिक नेत्याला १०७५ वर्षाची शिक्षा!

                 

अमेरिका संसद हिंसाचार: लष्करी अधिकाऱ्याने केले हल्लेखोरांचे नेतृत्व?

                 

धक्कादायक! शोरमामध्ये आढळला मेलेला उंदीर, व्हिडिओ व्हायरल

                 

ट्रम्प यांचा गुन्हा महाभियोगास पात्र; रिपब्लिकन पक्षातून उमटला सूर

                 

पाहा: इंडोनेशियाच्या अपघातग्रस्त विमानाचे अवशेष; ६२ जण ठार

इंडोनेशियात शनिवारी कोसळलेल्या श्रीविजया एअरलाइन्सच्या एसजे १८२ या विमानाचे अवशेष सापडले आहेत. इंडोनेशियाच्या मदत आणि बचाक पथकाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, विमानांच्या तुकड्यांसह काही प्रवाशांच्या मृतदेहाचे भाग सापडले आहेत. तर, विमानाचा ब्लॅक बॉक्स शोधण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. ब्लॅक बॉक्स सापडल्यास विमान अपघाताचे कारण समोर येण्याची दाट शक्यता आहे. सध्या विमानातील प्रवाशांचे मृतदेह आणि विमानाचे अवशेष शोधण्याचे काम सुरू आहे...
                 

नेतन्याहू अडचणीत? फायजरच्या लशीसाठी इस्रायलने मोजली ५० टक्के जादा रक्कम!

                 

Masood Azhar दहशतवादी मसूद अजहरला अटक करा; कोर्टाचे आदेश

                 

इंडोनेशिया: जकार्ताहून उड्डाणानंतर विमान बेपत्ता; विमानात ५९ प्रवासी

                 

ट्रम्प यांना धक्का! अमेरिकेतील सिनेटमध्ये डेमोक्रॅटीक पक्षाचे बहुमत

                 

US Capitol Violence LIVE: ट्रम्प समर्थकांच्या हिंसाचारात जखमी झालेल्या पोलिसाचा मृत्यू

                 

बायडन-हॅरीस यांच्या विजयावर संसदेचे शिक्कामोर्तब, ट्रम्प म्हणाले की...

                 

पाहा: ट्रम्प समर्थकांचा अमेरिकन संसदेत राडा; जगाला धक्का

जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेत गृहयुद्धाची स्थिती निर्माण झाली आहे. अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी अमेरिकेच्या संसदेत घुसून हिंसाचार केला आहे. अमेरिकन लोकशाहीचे प्रतिक समजले जाणाऱ्या कॅपिटल हिल इमारतीमध्ये ट्रम्प समर्थकांनी हिंसाचार केला. जो बायडन यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडीची घोषणा होणार होती. त्याच वेळेस ट्रम्प समर्थकांनी हिंसाचार करण्यास सुरुवात केली. या घटनेमुळे जगभरात चिंता व्यक्त केली जात आहे. ट्रम्प यांनी आपला पराभव अद्यापही मान्य केला नाही. सत्तेवर राहण्यासाठी सर्व मार्ग अवलंबणार असल्याचेही त्यांनी याआधी स्पष्ट केले. अमेरिकन संसदेत जो बायडन यांची राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड जाहीर करण्यात येणार होती. ट्रम्प समर्थकांनी कॅपिटल हिल बाहेर आंदोलन करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी इमारतीत घुसखोरी केली. यामुळे संसदेत एकच गोंधळ निर्माण झाला. सुरक्षितेच्या दृष्टीने सिनेट सभागृहाचे दरवाजे सुरक्षितपणे बंद करण्यात आले. खासदारांना सुरक्षितेच्या दृष्टीने लष्कराच्या एका छावणीत नेण्यात आले...
                 

कोणत्याही क्षणी युद्ध करण्यास सज्ज राहा; जिनपिंग यांचे लष्कराला आदेश

                 

धक्कादायक! करोना लस घेतल्यानंतर डॉक्टरला अर्धांगवायूचा झटका

                 

बायडन यांच्या शपथविधी आधीच ट्रम्प अमेरिका 'सोडणार'?

                 

चांगली बातमी! लसीकरणासाठी ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेनेकाच्या लशीचा वापर सुरू

                 

धक्कादायक! करोना लस घेतल्यानंतर दोन दिवसांत नर्सचा मृत्यू

                 

धक्कादायक! अमेरिकन संसदेजवळ हॅँडगन आणि ५०० काडतूसांसह एकाला अटक

                 

चीनमध्ये करोनाचे पुन्हा थैमान? आठ महिन्यानंतर पहिला मृत्यू

                 

तिसऱ्यांदा 'ही' चूक केलीत, आता खूप झालं!; WHO ला भारताने ठणकावले

                 

अमेरिकेत सात दशकात पहिल्यांदा महिलेला मृत्यूदंड; कृत्य ऐकाल तर संताप येईल

                 

इंडोनेशिया: अखेर अपघातग्रस्त विमानाचा ‘ब्लॅक बॉक्स’ सापडला; अपघाताचे कारण समोर येणार?

                 

युट्युबचाही ट्रम्प यांना झटका; आक्षेपार्ह व्हिडिओ डिलीट, चॅनेलही निलंबित

                 

ट्रम्प समर्थकांकडून सशस्त्र हल्ला होण्याची शंका; वॉशिंग्टनमध्ये आणीबाणी लागू

                 

ट्रम्प यांना दणका, अमेरिकन संसदेत महाभियोगाची प्रक्रिया सुरू

                 

७० वर्षानंतर समुद्रातून काढला १४ अब्ज रुपयांचा भारताचा खजिना

इंग्रज येण्यापूर्वी भारतात 'सोन्याचा धूर' निघत होता असे म्हटले जात होते. इंग्रजांनी भारताची लूट करत ब्रिटनची तिजोरी भरली. ही लूट किती असेल याचा अंदाज यावा अशी एक घटना समोर आली आहे. पुरात्व खात्याच्या तज्ज्ञांना २०११ मध्ये जलसमाधी घेतलेल्या एमएस गॅरसोप्पा जहाज सापडले होते. या जहाजातून १४ अब्ज रुपयांची चांदी काढण्यात आली आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान एसएस गॅरसोप्पा जहाजातून कोलकातामधून ब्रिटनला चांदी नेण्यात येत होती. या चांदीचा वापर दुसऱ्या महायुद्धा दरम्यान करण्यात येणार होता. जाणून घेऊयात समुद्रात सापडलेल्या या खजिन्याबाबत....
                 

करोनाच्या नव्या लाटेने चीनची चिंता वाढली; हेबेई प्रांतातून बीजिंगला जाण्यास बंदी

                 

पाकिस्तानमध्ये बत्ती गुल; इस्लामाबाद, कराचीसह अनेक शहरे अंधारात बुडाली

                 

डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा दणका; ट्विटर अकाऊंट कायमचे बंद

                 

Coronavirus vaccine करोना लशीच्या साईड इफेक्टची ९० टक्के प्रकरणे महिलांमध्ये!

                 

ट्रम्प समर्थकांच्या मोर्चात 'यांनी' फडकवला भारतीय तिरंगा !

                 

फायजरची करोना लस घेतली; १६ दिवसांनी डॉक्टरचा मृत्यू!

                 

ट्रम्प समर्थकांच्या गर्दीत भारताचा तिरंगा दिसल्याने खळबळ

                 

अमेरिकेत राडा; ट्रम्प समर्थकांचा संसदेत हिंसाचार, एक महिला ठार

                 

काय सांगता ! उवा मारण्याच्या औषधाने करोना मृत्यू टाळता येणार?

                 

करोना लशीचा दुसरा डोस कधी? लसवापरावरून विविध देशांमध्ये मतांतरे

                 

करोना: WHO च्या चौकशी पथकाला चीनने परवानगी नाकारली!

                 

नासधूस झालेल्या हिंदू मंदिरांची डागडुजी करा; पाकिस्तान सुप्रीम कोर्टाचे सरकारला आदेश

                 

अमेरिकेत करोनाचे तांडव; एकाच दिवसात दीड लाखांहून अधिक बाधितांची नोंद

                 

ट्रम्प यांची पोलखोल! 'वॉशिंग्टन पोस्ट'नं ते संभाषणच प्रसिद्ध केलं

                 

Ad

'या' देशात करोनामुळे २१ दिवसांत ९० हजार करोना बळी?

                 

Pakistan PIA पाकिस्तानचा जगात पचका; मलेशियानं विमान जप्त करून प्रवाशांना उतरवले

                 

Ad

ट्रम्प यांचा महत्त्वाचा निर्णय; एच१बी व्हिसाधारकांना दिला 'धक्का'!

                 

Ad
Ad

भारताशी मैत्री, जरा सांभाळूनच! ब्रिटन सरकारला थिंक टँकचा इशारा

                 

ट्रम्प यांचे काय होणार? कलम २५ नुसार कारवाई करण्याचा प्रस्ताव मंजूर

                 

करोनामुळे देश बेहाल; राष्ट्रपती भवनातील फुलांच्या सजावटीवर करोडोचा चुराडा

                 

तुर्कीच्या राष्ट्रपतींचा WhatsApp वर बहिष्कार; 'मेक इन तुर्की' अॅपला दिली पसंती

                 

बापरे! व्हाइट हाउसमध्ये फर्स्ट लेडीच्या प्रसाधनगृहावर होणार 'इतक्या' कोटींचा खर्च

                 

आता जपानमध्ये करोनाचा एक नवीन स्ट्रेन!; तज्ज्ञांनी दिला गंभीर इशारा

                 

चीनकडून करोनावर लपवाछपवी! विषाणू संशोधनाचा ऑनलाइन डेटा उडवला