महाराष्ट्रा टाइम्स

आयफोन युजर्ससाठी येणार व्हॉट्सअॅपचे डार्क मोड फिचर

                 

'विवो एस५ 'लाँच; डायमंड कॅमेरा सेटअप आणि बरंच काही...

                 

iPhone 11 पेक्षाही जुन्या आयफोनची किंमत जास्त

तुम्हाला प्रीमिअम आणि सर्वात महागडा आयफोन खरेदी करायचा असेल तर स्वाभाविकपणे कुणीही लेटेस्ट मॉडेल घेण्यालाच पसंती देईल. पण मजेशीर बाब म्हणजे सर्वात महागडा आयफोन घ्यायचा असेल, तर गेल्यावर्षी लाँच झालेला iPhone Xs Max खरेदी करावा लागेल. कारण, लेटेस्ट iPhone 11 Pro Max च्या टॉप व्हेरिएंटपेक्षाही या जुन्या आयफोनची किंमत जास्त आहे...
                 

स्मार्टफोनची स्टोरेज सारखी फुल होतेय; या टिप्स वापरा

                 

मोटोचा फोल्डेबल फोन, किंमत एक लाखापेक्षाही जास्त

मोटोरोलाने आपला Moto Razr 2019 हा फोल्डेबल फोन लाँच केला आहे. हा फोन फर्स्ट जनरेशन मोटो रेझरपेक्षा प्रत्येक बाबतीत पुढे असल्याचा दावा करण्यात आला आहे. कंपनीने आकर्षक अशा फोल्डेबल डिस्प्ले डिझाईनमध्ये हा फोन लाँच केला. सध्या अनेक फोल्डेबल फोन लाँच होत आहेत. पण यापेक्षा हा फोन वेगळा दिसतो. या फोनचा वेगळेपणा म्हणजे हा व्हर्टिकली फोल्ड होतो...
                 

जिओचे बेस्ट प्रीपेड प्लान; रोज मिळणार २जीबी डेटा

                 

आयफोन युझर्स फेसबुकच्या 'या' बगमुळे वैतागले

युझर्सची सुरक्षा आणि गोपनीयतेविषयी पुन्हा एकदा फेसबुकवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. फेसबुक न्यूज फीडमध्ये स्क्रोल करत असताना बॅकग्राऊंडमध्ये कॅमेरा आपोआप सुरु होत असल्याची तक्रार जगभरातील आयफोन युझर्स करत आहेत. कॅमेरा आपोआप का सुरु होत आहे याबाबत अनेक युझर्स विचार करत असतानाच फेसबुकमुळे हे होत असल्याचं समोर आलं...
                 

एचपीचा दमदार बॅटरीवाला लॅपटॉप लाँच; दीड लाख रुपये किंमत

एचपीनं आपला नवा Elite Dragonfy लॅपटॉप बाजारात आणला आहे. एचपीचा हा लॅपटॉप कन्व्हर्टेबल असून यात अल्ट्रालाइट १३ इंच फॉर्म फॅक्टर टच स्क्रीन डिस्प्ले, क्वॉड कॉर ८ जनरेशन प्रोसेसर दिला आहे. या लॅपटॉपचे वैशिष्ट्य म्हणजे यात चोवीस तासांपर्यंत बॅटरी लाइफ देण्यात आली आहे. तसंच, गीगाबाइट-क्लास नेटवर्क कनेक्टिव्हीटीचा पर्यायही देण्यात आला आहे...
                 

असुस फोनच्या किंमतीत भरघोस कपात

असुसचा Asus ६Z हा फ्लॅगशिप फोन टॉप ऑफ द लाइन हार्डवेअर आणि परफॉर्मन्समुळे इतर फोनपेक्षा वेगळा ठरतो. भारतात ३१ हजार ९९९ रुपयात लाँच केलेल्या या फोनची किंमत आता अधिकृतपणे ४००० रुपयांनी कमी करण्यात आली आहे. गेल्या वर्षी लाँच झालेल्या Asus ५Z (Zenfone ५Z) ची किंमतही ७००० रुपयांनी कमी करण्यात आली आहे. दोन्ही फोन खरेदीसाठी फ्लिपकार्टवर उपलब्ध आहेत...
                 

विवोच्या 'या' स्मार्टफोनवर २१ हजारांपर्यंत सूट

                 

व्हॉट्सअपनंतर टेलिग्राम, सिग्नलवरही हॅकिंगचा धोका?

व्हॉट्सअपची हेरगिरी केली जात असल्याची घटना समोर आल्यानंतर अनेकांची चिंता वाढली. अनेक युझर्स व्हॉट्सअपसह टेलिग्राम आणि सिग्नल यांसारखे मेसेंजरही वापरतात. व्हॉट्सअपच्या एंड-टू-एंड एनक्रिप्शनवर मात करुन इस्रायलच्या कंपनीने हेरगिरी केली असल्याचा गंभीर प्रकार समोर आला. मात्र हाच धोका इतर मेसेंजरवरही असल्याचं वृत्त आहे. संशोधकांच्या मते, मल्टी लेयर सिक्युरिटीनंतरही काही बगचा फायदा घेत मेसेंजर हॅक केले जाऊ शकतात...
                 

कॅमेऱ्यात शाओमी अव्वल, Iphone ला टाकलं मागे

शाओमीने चीनमध्ये नुकताच १०८ मेगापिक्सेल कॅमेऱ्याचा Mi CC9 Pro स्मार्टफोन लाँच केला. या फोनचा कॅमेरा सेटअप दमदार असल्याचं सिद्ध झालं आहे. या फोनचा कॅमेरा सर्वात दमदार आहे हे DxoMark स्कोअरमुळे सिद्ध होतं, असं कंपनीने लाँचिंग इव्हेंटमध्येच जाहीर केलं होतं. आता DxoMark कॅमेरा टेस्टमध्ये Mi CC9 Pro लाही Huawei Mate 30 Pro एवढेच गुण मिळाले. विशेष म्हणजे Apple च्या नुकत्याच लाँच झालेल्या आयफोनलाही या १०८ मेगापिक्सेल कॅमेराने मागे टाकलं...
                 

हे ७ धोकादायक Apps तुमच्याकडेही नाहीत ना?

मोबाइल मालवेअरच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचं चित्र आहे. मोबाइलशी छेडछाड करणं सोपं व्हावं यासाठी गुगल प्ले स्टोअरवर नवनवे Apps पोहोचवले जात आहेत. गुगल प्ले स्टोअरवर सात असे Apps आढळून आले आहेत, ज्याद्वारे मोबाइलमध्ये मालवेअर आणि अॅडवेअर सहजपणे टाकला जाऊ शकतो. संशोधकांच्या मते, या Apps च्या माध्यमातून फोनशी छेडछाड करणं सोपं होतं...
                 

सॅमसंग: 'या' दोन फोनच्या किंमतीत भरघोस कपात

स्मार्टफोन बाजारातील वाढत्या स्पर्धेत सॅमसंगने दोन स्मार्टफोनची किंमत कमी केली आहे. ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप असलेल्या Galaxy A३०s आणि Galaxy A५०s हे दोन फोन स्वस्त झाले आहेत. यावर्षी सप्टेंबरमध्ये हे दोन्ही फोन लाँच करण्यात आले होते. सॅमसंग गॅलक्सीचे ए सीरिजचे मध्यम किंमतीचे फोन ग्राहकांमध्ये प्रसिद्ध आहेत. मुंबईतील एका प्रसिद्ध रिटेलरच्या ट्वीटनुसार, स्मार्टफोनची किंमत ३००० रुपयांपर्यंत कमी झाली आहे...
                 

१९० कोटी स्मार्टफोनवर अँटी व्हायरस Apps चा धोका

स्मार्टफोन युझर्ससाठी एक नवा धोका समोर आला आहे. प्रसिद्ध अँटी व्हायरस App शी संबंधित हा धोका असल्यामुळे चिंता आणखी वाढली आहे. बहुतांश स्मार्टफोन युझर्स आपला फोन व्हायरस किंवा मालवेअरपासून वाचवण्यासाठी या App चा वापर करतात. पण हेच अँटी व्हायरस App आता धोका बनले आहेत. या अँटी व्हायरस App चा शोध प्रायव्हसी अँड सिक्युरिटी रिसर्च कंपनी VPNPro ने लावला आहे. जगभरातील १९० कोटी स्मार्टफोनमध्ये हे धोकादायक अँटी व्हायरस App सक्रीय असल्यामुळे धोका वाढला आहे...
                 

शाओमीचा तब्बल १०८ मेगापिक्सेल कॅमेरा फोन लाँच, किंमत आणि फीचर्स

                 

प्रीमिअम फीचर स्मार्ट TV, किंमत २० हजारांपेक्षाही कमी

गेल्या काही वर्षात टीव्हीचा अंदाज बदलला आहे. याचं सर्वात मोठं श्रेय स्मार्ट टीव्हीला जातं. स्मार्ट टीव्हीमुळे युझर्स आता इंटरनेट आणि मोबाईल कंटेंटही टीव्हीवर पाहू शकतात. स्मार्ट टीव्हीची वाढती क्रेझ पाहता बाजारातील स्पर्धाही वाढली आहे. सध्या बाजारात एकापेक्षा एक सरस अशा स्मार्ट टीव्ही उपलब्ध आहेत. २० हजार रुपयांपेक्षाही कमी किंमतीच्या टीव्हीमुळे बाजारात स्पर्धा आणखी वाढली आहे...
                 

६९९ रुपयात जिओफोन; दिवाळी ऑफरमध्ये वाढ

                 

राजकीय जाहिरातींना आता ट्विटरवर बंदी; 'ही' आहेत कारणं!

अत्यंत कमी वेळात तरूणांपर्यंत संदेश पोहोचवण्याचं प्रमुख साधन असलेल्या सोशल मीडियावरील ट्विटरनं आता राजकीय जाहिरातींना बंदी घातली आहे. त्यामुळं ट्विटरवर आता राजकीय जाहिराती दिसणार नाहीत. जगभरात ही बंदी घालण्यात आली आहे. २२ नोव्हेंबरपासून त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. ट्विटरचे सीईओ जॅक पॅट्रिक डॉर्सी यांनी ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली...
                 

गुगलनं आणला पेपर फोन; मोबाइलचं व्यसन सोडवणार

                 

आता फेसबुकवर वाचा बातम्या; न्यूज टॅब फिचर लाँच

सोशल नेटवर्किंग साइट फेसबुकवर आता बातम्यादेखील वाचता येणार आहेत. फेसबुकनं काही निवडक वृत्तपत्रांसोबत मिळून न्यूज टॅब हे नवीन फिचर लाँच केलं आहे. सध्या अमेरिकेत या फिचरची चाचणी घेण्यात येत असून २००,००० युजर्संना मर्यादित कालावधीपर्यंत वापरता येणार आहे. या फिचरमध्ये बातम्यांचे चार विभाग करण्यात आले आहेत. जनरल, टॉपिकल, डायवर्स आणि स्थानिक बातम्या या विभागात असणार आहेत...
                 

सात वर्षांच्या मुलीनं साकारलं बालदिनाचं डुडल

                 

'व्हॉट्सअप स्टेटस'मध्ये होणार हा नवा बदल

WhatsApp ने नवीन अँड्रॉईड बीटा अपडेट जारी केली आहे, ज्यात डिझाईनमध्ये काही बदल दिसून येत आहेत. शिवाय एक बगही दुरुस्त केला आहे. नवीन अपडेट बीटा व्हर्जनच्या २.१९.३२८ मध्ये देण्यात आली आहे. लवकरच सर्व युझर्सना ही अपडेट मिळणार आहे. काही वृत्तांनुसार, WhatsApp चा कॅमेरा आयकॉनही बदलणार आहे, जो आतापर्यंत इंस्टाग्रामच्या लोगोसारखा दिसत होता...
                 

फोनच्या स्फोटात युवकाचा मृत्यू, राहा सावध!

स्मार्टफोनचा स्फोट होणे किंवा फोनने पेट घेणे या घटना काही नव्या नाहीत, मात्र अशा एका घटनेत एका युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ओडिशातील पारादीप येथे एका युवकाचा स्मार्टफोनचा स्फोट होऊन मृत्यू झाला आहे. हा युवक आपला स्मार्टफोन चार्जिंगला लावून झोपला होता. त्याने आपला फोन अगदी बाजूला बिछान्यावरच चार्जिंगला लावल्याने या स्फोटात त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे...
                 

फेसबुक App वापरणारांसाठी खुशखबर!

फेसबुक App वर दिवसभरात सतत नोटिफिकेशन येत असतात. आपल्या जवळच्या घडामोडी आणि मित्रांनी आपल्यासोबत कनेक्ट रहावं हा फेसबुकचा उद्देश असतो. पण अनेकदा या नोटिफिकेशन्समुळे युझर्सला वैतागही येतो. त्यामुळेच फेसबुकने आता Shortcut Bar Settings हे नवं फीचर आणलं आहे. टेकशी संबंधित वेबसाइट TechCrunch च्या रिपोर्टनुसार, फेसबुक App मध्ये नेव्हीगेशन बारमध्ये नव्या फीचरचा पर्याय देण्यात आला आहे...
                 

व्हॉट्सअॅपकडून युजर्सवर बॅन; या ग्रुप्सपासून राहा सावध

                 

शाओमीचा २० Wचा वायरलेस फास्ट चार्जर; आजपासून विक्री

                 

आता इन्स्टाग्रामवर लाइक्स काउंट दिसणार नाहीत

                 

'या' १० प्रसिद्ध फोनमध्ये हॅकिंग सहज शक्य

नुकत्याच समोर आलेल्या एका रिपोर्टनुसार १० प्रसिद्ध अँड्रॉईड स्मार्टफोनला हॅक करुन त्यातील माहितीची हेरगिरी केली जाऊ शकते. ब्लूटूथ आणि यूएसबीचा वापर करुन हेरगिरी केली जाऊ शकते, असा दावा सुरक्षा संशोधकांनी केला आहे. हेरगिर अँड्रॉईड स्मार्टफोनमध्ये एटी कमांडचा वापर करुन युझर्सच्या खाजगी डेटावर निगराणी ठेवतात. बेसबँड सॉफ्टवेअरशी कम्युनिकेट करण्यासाठी अँड्रॉईडमध्ये एटी कमांडचा वापर केला जातो...
                 

कोणतं App तुमची माहिती वापरतंय? असं पाहा

सध्या वाढत्या तंत्रज्ञानामुळे स्मार्टफोन युझर्सच्या डेटा चोरी आणि डेटा विक्रीचं प्रमाण वाढत आहे. जाणकारांच्या मते, कोणतं App युझर्सचा डेटा जमा करत आहे त्याची माहिती घेण्याचे विविध मार्ग आहेत. सायबर सिक्युरिटी कंपनी Kaspersky च्या मते, विविध प्रसिद्ध App युझर्सची वैयक्तिक माहिती मागतात आणि App व्यवस्थित काम करण्यासाठी अनेकदा ही माहिती आवश्यकही असते. App ची आवश्यकता असल्यामुळे युझर्स कोणताही विचार न करताच आवश्यक त्या परवानगी देऊन टाकतात, मात्र त्याचा डेव्हलपर्सकडून गैरवापरही केला जातो...
                 

शाओमीचा 'हा' फोन असलेल्या ग्राहकांसाठी खुशखबर

शाओमी रेडमी ६ आणि रेडमी ६A च्या ग्राहकांना आता भारतातही MIUI ११ अपडेट मिळण्यास सुरुवात झाली आहे. शाओमीने रेडमी नोट ८ च्या लाँच इव्हेंटमध्येच ही अपडेट जगभरातील ग्राहकांना विविध टप्प्यात देणार असल्याची घोषणा केली होती. पहिल्या टप्प्यात अनेक लेटेस्ट सॉफ्टवेअरचा समावेश आहे. आता दुसऱ्या टप्प्यातही अनेक ग्राहकांना आकर्षक फीचर्स मिळण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात या दोन फोनच्या ग्राहकांना अपडेट मिळाल्यानंतर इतर ग्राहकांनाही लवकरच नवी अपडेट मिळणार आहे...
                 

खुशखबर! Realme 5 एक हजार रुपयांनी स्वस्त

Realme ने आपला बजेट स्मार्टफोन Realme 5 एक हजार रुपयांनी स्वस्त केला आहे. घटलेल्या किंमतीनंतर हा फोन ८,९९९ रुपये झाली आहे. ही किंमत फोनच्या ४ जीबी रॅम व्हेरिएंटची आहे. त्याचप्रमाणे फोनचा ६ जीबी + ६४ जीबी व्हेरिएंट आता १०,९९९ रुपयांऐवजी ९,९९९ रुपये आणि ६ जीबी + १२८ जीबी व्हेरिएंट ११,९९९ रुपयांऐवजी १०,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. कमी किंमतींसह हा फोन फ्लिपकार्ट आणि रियलमीच्या ऑनलाइन स्टोअरमधून खरेदी करता येईल...
                 

लवकरच ५ कॅमेऱ्यांचा फोन, पहिला फोटो लीक

रियलमीचा आणखी एक जबरदस्त फोन लाँच होण्यासाठी सज्ज आहे. कंपनीने ऑगस्टमध्ये रियलमी ५ आणि रियलमी ५ प्रो हे दोन स्मार्टफोन लाँच केले होते. या दोन्ही फोनला लाँच होऊन आणखी दोन महिनेही झाले नाहीत. त्यातच या दोन्ही फोनचे सक्सेसर व्हेरिएंट आणण्याची तयारी कंपनीने केली आहे. एका लीक रिपोर्टनुसार, रियलमी ६ पेंटा (५) कॅमेरा सेटअपसह येणार आहे...
                 

जिओच्या 'या' प्रीपेड प्लान्सवर ५० रु. पर्यंत सूट!

रिलायन्स जिओ यूजर्सच्या ४४४ आणि ५५५ रुपयांच्या प्रीपेड प्लान्सवर सवलत देत आहे. या डिस्काउंट ऑफरसाठी कंपनीने Paytm सोबत पार्टनरशीप केली आहे. या दोन्ही प्लान्सवर 'शुभ पेटीएम' ऑफरअंतर्गत ४०-५० रुपयांची सवलत मिळत आहे. ४४४ रुपयांच्या प्रीपेड प्लानवर सूट मिळवण्यासाठी SHUBH44 हा प्रोमोकोड वापरल्यास ४४ रुपये आणि ५५५ रुपयांच्या प्रीपेड प्लानसाठी SHUBH50 हा प्रोमोकेड वापरल्यास ५० रुपयांची सवलत मिळणार आहे. या दोन्ही प्लान्सवर ही सवलत मिळवण्यासाठी तुम्हाला पेटीएमद्वारे रिजार्ज करावे लागेल...
                 

शाओमीची 'दिवाळी'; ८५ लाख स्मार्टफोनची विक्री

स्मार्टफोन बनवणाऱ्या चीनची शाओमी कंपनीची दिवाळी धमाकेदार झाली आहे. शाओमीने दिवाळीत आणलेल्या 'बंपर सेल'मध्ये बंपर विक्री केली आहे. केवळ दिवाळीत शाओमीनं तब्बल ८५ लाख स्मार्टफोनची विक्री केली आहे. शाओमीने अवघ्या दोन दिवसात १२ मिलियन म्हणजेच १.२ कोटी उत्पादनाची विक्री केली आहे. शाओमीच्या मनु कुमार जैन यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून ही माहिती दिली आहे...
                 

मोबाइलमध्ये आलाय 'हा' नवा व्हायरस; डिलिटही होत नाही!

गेल्या काही महिन्यांपासून शेकडो अँड्रॉइड यूजर एका नव्या मालवेअरमुळं त्रस्त आहेत. हा नवा मालवेअर एकदा डिलिट केल्यानंतरही फोनमध्ये पुन्हा इन्स्टॉल होत आहे. इतकंच नाही तर स्मार्टफोन फॅक्ट्री रिसेट केल्यानंतरही तो पुन्हा फोनमध्ये येत आहे. एक्सहेल्पर (Xhelper) नावाच्या या मालवेअरनं गेल्या सहा महिन्यांत ४५ हजारांहून अधिक अँड्रॉइड डिव्हाइसमध्ये शिरकाव केला आहे. त्यामुळं यूजर त्रस्त आहेत...
                 

दिवाळीला WhatsApp वरून भन्नाट स्टिकर्स पाठवा

दिवाळी आली की सगळीकडे उत्साहाचं वातावरण असतं. मित्रमंडळी नातेवाईकांच्या भेटीगाठी घेऊन त्यांना शुभेच्छा देतो. परंतू अनेकदा प्रत्येक्षात भेट घेणं शक्य होतं असं नाही. एकमेकांना पोस्ट कार्ड पाठवणं आता इतिहासजमा झालं आहे. अशावेळी फोनकरुन किंवा व्हॉट्सअॅपवर आपण शुभेच्छा देतो. सोशल मीडियाचा वापर अधिक वाढल्यानं व्हॉट्सअॅपवरून वेगवेगळे स्टिकर्स पाठवून सणांच्या शुभेच्छा पाठवायला सुरुवात झाली आहे. दिवाळीच्या शुभेच्छा पाठवण्यासाठी वॉट्सअॅपवर वेगवेगळे स्टिकर्स आले आहेत...
                 

Ad

या फोनची बॅटरी असेल तब्बल १०००० mAh

स्मार्टफोन कंपन्या सध्या कॅमेरा आणि बॅटरीवर भर देत आहेत. ५००० ते ६००० mAh क्षमतेची बॅटरी असणारे काही फोन लाँचही झाले आहेत. पण ही क्षमता पुरेशी नसेल तर आता एक खास फोन येणार आहे. चीनची टेक कंपनी Hisense ने KingKong 6 स्मार्टफोन ची घोषणा केली आहे. या स्मार्टफोनचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये तब्बल १०,०१० mAh क्षमतेची बॅटरी असेल...
                 

'हे' ४९ धोकादायक Apps तातडीने डिलीट करा

अधिक चांगले फोटो येण्यासाठी किंवा गेमिंगसाठी युझर्स थर्ड पार्टी Apps चा वापर करतात. पण Google Play Store वर ४९ असे App आढळून आले आहेत, जे गुगल सिक्युरिटी सिस्टमच्या डोळ्यात धूळ फेकून युझर्ससाठी त्रासदायक ठरू शकतात. यामध्ये थर्ड पार्टी फोटो Apps आणि गेमिंग Apps चा समावेश आहे. ट्रेंडमायक्रोच्या रिपोर्टनुसार, हे ४९ Apps विविध ३० लाख फोनमध्ये लाँच करण्यात आले आहेत...
                 

Ad

बीएसएनएलच्या 'या' प्लानमध्ये २ जीबी डेटा, ६० दिवस व्हॅलिटिडी

                 

Ad

शाओमीने ३ महिन्यात विकले १.२६ कोटी फोन

भारतीय स्मार्टफोन बाजारात २०१९ च्या तिसऱ्या तिमाहीत स्मार्टफोनच्या विक्रीत अभूतपूर्व वाढ झाली आहे. या तिमाहीत ४६.६ मिलियन युनिट्सची विक्री करण्यात आली. यामध्ये सर्वात मोठा वाटा शाओमीचा आहे. शाओमीने १.२६ कोटी युनिट्सची विक्री केली. दरम्यान, टॉप-५ कंपन्यांमध्ये सर्वात मोठा फटका सॅमसंगला बसला आहे. इंटरनॅशनल डेटा कॉर्पोरेशन म्हणजेच आयडीसीने ही आकडेवारी जारी केली आहे. भारतातील सण-उत्सवांचा काळ आणि ऑनलाइन शॉपिंग साइट्सवर दिला जाणारा भरघोस डिस्काऊंट यामागचं कारण सांगण्यात आलं आहे...
                 

Ad

५ कॅमेरे, फोल्डेबल फोन, शाओमीचा मोठा धमाका

सॅमसंग गॅलक्सी फोल्ड ते हुवावे मेट एक्स पर्यंत २०१९ या वर्षात अनेक फोल्डेबल फोन पाहायला मिळाले. गॅलक्सी फोल्ड नुकताच भारतात लाँच झाला, तर हुवावे मेट एक्स भारतीय बाजारात कधी येणार त्याची उत्सुकता कायम आहे. सॅमसंग आणि हुवावेने फोल्डेबल फोन आणल्यानंतर शाओमीही त्यात मागे नाही. शाओमीने नुकताच प्रोटोटाइप फोल्डेबल फोनचा एक व्हिडीओ जारी केला आहे. या फोनशी संबंधित काही माहितीही समोर आली आहे...
                 

रोज १.५ जीबी डेटा देणारे ₹२००पर्यंतचे बेस्ट प्लान

                 

20 हजारांपेक्षा कमी किंमत, पाहा ५ फोन

भारतीय स्मार्टफोन बाजारात मध्यम किंमतीचे फोन ग्राहकांमध्ये प्रसिद्ध आहेत. एचडी डिस्प्ले, दमदार कॅमेरा, चांगली बॅटरी आणि आकर्षक लूक ही ग्राहकांची आवड असते. या सर्व स्मार्टफोनसाठी प्रीमिअम स्मार्टफोनच खरेदी करावा, असा काहीही नियम नाही. त्यामुळे २० हजार रुपयांच्या आतही तुम्ही चांगले स्मार्टफोन खरेदी करु शकता. सॅमसंग, शाओमीसह विविध कंपन्यांचे आकर्षक फोन बाजारात उपलब्ध आहेत...
                 

'वीवो एस५' सीरिज १४ नोव्हेंबरला होणार लाँच

                 

एअरटेलचे नव्या ग्राहकांसाठी बेस्ट प्लान

टेलिकॉम उद्योगक्षेत्रात कमी पैशात जास्त फायदे असलेले प्लान देण्याची स्पर्धाच सुरू झाली आहे. आकर्षक प्लान तयार करून अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करण्याचा सर्वच कंपन्यांचा प्रयत्न आहे. यामुळे कंपन्यांना चांगला महसून मिळण्याची अपेक्षा आहे. चांगली सेवा न मिळाल्यास ग्राहक आपला ऑपरेटर बदलत असल्यामुळे या क्षेत्रात स्पर्धा वाढली आहे. तुम्हीही तुमचा ऑपरेटर बदलण्याच्या प्रयत्नात असाल, तर तुम्ही नवा ऑपरेटर एअरटेलची निवड करू शकता...
                 

आता नोकियाचाही स्मार्ट टीव्ही होणार लाँच

स्मार्ट टीव्हीची क्रेझ गेल्या काही वर्षांत वाढली आहे आणि स्मार्टफोन कंपन्याही यात मागे नाहीत. परिणामी मोटोरोला वनप्लस नंतर आता नोकियाही आपला स्मार्ट टीव्ही लाँच करण्याची तयारी करत आहे. देशातील लोकप्रिय ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने नोकियाबरोबरची भागीदारी जाहीर केली आणि म्हटले आहे की फ्लिपकार्ट आता नोकिया ब्रँडसोबत स्मार्ट टीव्हीची विक्री करेल. यापूर्वी मोटोरोलानेदेखील फ्लिपकार्टच्या सहकार्याने भारतात आपला स्मार्ट टीव्ही लाँच केला होता...
                 

एकदा चार्जिंग करुन ९०० KM चालणारी कार

एकदा चार्जिंग करुन तब्बल ९०० कि. मी. चालणारी कार ऐकून आश्चर्य वाटलं असेल. पण केम्ब्रिज विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी ही कार अस्तित्वात आणली आहे. केम्ब्रिज विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी हेलिया (Helia) नावाची इलेक्ट्रिक कार तयार केली, जी एकदा चार्ज केल्यानंतर ५५९ मैल म्हणजेच ९०० कि. मी. चालते. या कारचा सर्वोत्तम वेग हा १२० किलोमीटर प्रति तास असून सामान्य वेग ८० किलोमीटर प्रति तास आहे. हेलिया इलेक्ट्रिक कारमध्ये एका वेळी चार जण प्रवास करु शकतात...
                 

फास्ट चार्जिंग स्मार्टफोन घ्यायचाय? हे आहेत ५ पर्याय

कितीही महागडा स्मार्टफोन घेतला तरी त्याचा बॅटरी बॅकअप आणि चार्जिंगसाठी लागणारा वेळ हा नेहमीच चिंतेचा विषय असतो. मोठ्या चार्जिंग क्षमतेचा स्मार्टफोन घेतला तरी चार्जिंगसाठी जास्त वेळ घेतल्यामुळे ग्राहक नेहमीच पर्याय शोधत असतात. दुसरीकडे इंटरनेट वापरल्यामुळे चार्जिंग लवकर संपते आणि त्यामुळे मनमोकळेपणाने फोन वापरता येत नाही. पण फास्ट चार्जिंग आणि जास्त बॅटरी बॅकअप असेही फोन बाजारात उपलब्ध आहेत...
                 

जिओचा ४४४ चा रिचार्ज प्लान ४४८ पेक्षा बेस्ट

रिलायन्स जिओने अलीकडेच प्रीपेड ग्राहकांसाठी ऑल-इन-वन रिचार्ज प्लान आणला आहे. हा प्लान २२२ रुपयांपासून सुरू होतो. कंपनीने जिओ फोन वापरकर्त्यांसाठी एक स्वतंत्र ऑल-इन-वन पॅक सादर केला आहे. रिलायन्स जिओने ६ पैसे IUC लागू केल्यानंतर हे प्लान्स सुरू केले आहेत. यात जिओकडून इतर नेटवर्क्सवर कॉलसाठी काही मिनिटांसह कॉलिंग, डेटा आणि एसएमएसचा आदि सुविधांचा समावेश आहे...
                 

Flipkart वर मोबाईल फेस्टिव्ह, भरघोस सूट

दिवाळी ऑफर्समध्ये तुम्हाला ऑनलाईन खरेदी करता आली नसेल तर पुन्हा एकदा चांगली संधी चालून आली आहे. फ्लिपकार्टचा मोबाईल फेस्टिव्ह आज बुधवारपासून सुरु झाला आहे, जो ३१ ऑक्टोबरपर्यंत सुरु राहिल. या ऑफरनुसार, विविध कंपन्यांच्या मोबाईलवर भरघोस सूट देण्यात आली आहे. मोबाईल खरेदी करण्याच्या विचारात असाल, तर तुमच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे...
                 

अॅपलच्या 'या' दुर्मिळ कॉम्प्युटरची किंमत १२ कोटी

                 

४८ मेगापिक्सलचा 'मोटोरोला G8' लॉन्च