महाराष्ट्रा टाइम्स

किरकोळ महागाई ४.६२ टक्क्यांवर

yesterday  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ अर्थ  
ऑक्टोबर २०१९अखेरीस किरकोळ महागाईचा दर (रिटेल इन्फ्लेशन) ४.६२ टक्क्यांवर पोहोचला असून, हा गेल्या पंधरा महिन्यांतील महागाई दराचा उच्चांक ठरला आहे. केंद्र सरकारतर्फे बुधवारी जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार खाद्यपदार्थांच्या किमती वाढल्याने किरकोळ महागाई वाढली आहे. सप्टेंबर २०१९मध्ये किरकोळ महागाईचा दर ३.९९ टक्के होता...
                 

मंदीचे सावट गडद

2 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ अर्थ  
देशाच्या अर्थव्यवस्थेवर दाटून आलेले मंदीचे सावट दिवसेंदिवस अधिक गडद होताना दिसत आहे. सरकारी क्षेत्रात आघाडीवर असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाने केलेल्या सर्वेक्षणात ही बाब अधोरेखित झाली आहे. चालू आर्थिक वर्षात जीडीपीचा (एकूण राष्ट्रीय उत्पन्न) विकासदर पाच टक्क्यांवर सीमित राहील, असा अंदाज या बँकेच्या सर्वेक्षण अहवालात नोंदवण्यात आला आहे...
                 

व्होडाफोनची आगपाखड

2 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ अर्थ  
                 

शेअर बाजार घसरला, सेन्सेक्स १०० अंशांनी आपटला

4 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ अर्थ  
                 

एक डिसेंबरपासून देभशरात फास्टॅग; टोलनाक्यांवर थांबावं लागणार नाही!

6 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ अर्थ  
देशभरातील वाहनांसाठी येत्या १ डिसेंबरपासून नवा नियम लागू होणार आहे. या नियमानुसार देशभरातील टोल नाक्यांवर टोलचे पैसे फास्टॅगच्या माध्यमातून वसूल केले जाणार आहेत. केंद्रीय भूपृष्ठ मंत्रालयाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणास यापूर्वीच एका सूचनेद्वारे टोलनाक्यांवरील सर्व मार्गिका या फास्टॅग मार्गिकांमध्ये रूपांतरित करण्याची निर्देश दिले आहेत...
                 

एचडीएफसी बँकेचे कर्ज आणखी स्वस्त

7 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ अर्थ  
                 

रोज नऊ तास काम!; कामगार धोरणात बदल?

9 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ अर्थ  
                 

एअर इंडिया खरेदीचे टाटा समूहाचे संकेत

10 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ अर्थ  
सत्त्याऐंशी वर्षांपूर्वी 'एअर इंडिया'चे रोपटे लावणारा टाटा समूह आता पुन्हा कंपनी ताब्यात घेण्याची शक्यता आहे. 'एअर इंडिया'च्या खरेदीप्रक्रियेत भाग घेण्याचे सूतोवाच टाटा समूहाने सोमवारी केले. 'मी आमच्या टीमला आढावा घेण्यास सांगेन,' असे टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी 'टाइम्स ऑफ इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे...
                 

चीन भरधाव! जगाला मागे टाकत सुरू केली 5G इंटरनेट सेवा

13 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ अर्थ  
चीनच्या तीन सरकारी कंपन्यांनी अखेर गुरुवारी बहुचर्चित 'फाइव्ह जी' सेवेचा श्रीगणेशा केला. चायना मोबाइलने बीजिंग, शांघाय आणि शेनझेनसमवेत ५० शहरांमध्ये 'फाइव्ह जी' सेवा सुरू करीत असल्याची घोषणा केली. ग्राहकांना 'फाइव्ह जी' सेवेचा उपभोग घेता यावा, यासाठी दरमहा १२८ युआनपासून (अंदाजे १३०० रुपये) शुल्क आकारण्यात येणार आहे...
                 

विकासदर घटणार? अंदाजित विकासदरात मूडीजकडून घट

19 hours ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ अर्थ  
                 

महागाई असली, तरी रेपो दरकपातीची शक्यता

19 hours ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ अर्थ  
                 

डेबिट कार्डांत घट

yesterday  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ अर्थ  
                 

फेसबुक पे लाँच, पेमेंट करण्याचा एक नवा पर्याय खुला

2 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ अर्थ  
                 

११ महिन्यांनंतर कारविक्रीत वाढ

2 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ अर्थ  
अडचणीत आलेल्या वाहन उद्योगाला अखेर दिवाळीने हात दिला आहे. सलग ११ महिन्यांतील विक्री घसरणीनंतर प्रवासी कारविक्रीत ऑक्टोबरमध्ये .३ टक्क्यांनी किंचित वाढ झाल्याचे दिसून आले. ऑक्टोबरमध्ये एकूण २.८५ लाख प्रवासी वाहने (कार, एसयूव्ही, व्हॅन) विकली गेली, अशी माहिती सियामने (सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्स) दिली. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये २.८४ लाख वाहनांची विक्री झाली होती...
                 

आधार नंबर चुकीचा दिल्यास १० हजारांचा दंड!

3 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ अर्थ  
                 

भारतीयांची स्विस खाती बेवारस, पैसा कुणाचा?

5 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ अर्थ  
स्वित्झर्लंडमधील जवळपास एक डजन भारतीयांच्या बँक खात्यांसाठी कुणीही दावेदार समोर आलेला नाही. त्यामुळे या खात्यांमधील पैसा स्वित्झर्लंड सरकारला ट्रान्सफर केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्वित्झर्लंड सरकारने २०१५ मध्ये निष्क्रिय खात्यांची माहिती सार्वजनिक करणं सुरु केलं होतं. खात्यातील पैसा मिळवण्यासाठी दावेदारांना काही निकष पूर्ण करायचे होते. यापैकी दहा खाती भारतीयांचीही आहेत. भारतीय रहिवासी आणि ब्रिटीश काळातील काही खाती असण्याचाही अंदाज वर्तवला जात आहे...
                 

स्टेट बँकेच्या एफडीवरील व्याजदरात कपात

7 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ अर्थ  
                 

गृहनिर्माण क्षेत्रासाठी केंद्राचे २५ हजार कोटी, सीतारामन यांची घोषणा

8 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ अर्थ  
गृहनिर्माण क्षेत्रात आलेली मरगळ झटकण्यासाठी केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. गृहनिर्माण क्षेत्राला २५ हजार कोटी रुपये देण्याचा निर्णय आज केंद्र सरकारने घेतला. सरकारने आज दहा हजार कोटींच्या निधीला मंजूरीही दिली असून एलआयसी हौसिंग आणि एसबीआयकडून ऊर्वरित रक्कम घेऊन गृहनिर्माण क्षेत्रासाठी एकूण २५ हजार कोटींचा निधी जमा करण्यात येणार आहे. त्याचा फायदा प्रलंबित असलेल्या अर्धवट गृहप्रकल्पांना होणार असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज स्पष्ट केलं...
                 

खासगी क्षेत्रातील कामगारांचा पगार दहा टक्क्याने वाढणार

9 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ अर्थ  
                 

इन्फोसिसमध्येही कपात; वरिष्ठ अधिकाऱ्यांची गच्छंती

10 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ अर्थ  
                 

२ वर्षांपासून बंद एलआयसी पॉलिसी पुन्हा सुरू करता येणार

10 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ अर्थ  
भारतीय आयुर्विमा महामंडळानं (एलआयसी) विमाधारकांना मोठा दिलासा दिला आहे. दोन वर्षांपासून बंद असलेल्या विमा योजना पुन्हा कार्यान्वित करण्याची परवानगी ग्राहकांना देण्यात आली आहे. 'दोन वर्षांपासून ज्या विमा योजना बंद होत्या, त्या कार्यान्वित करण्यास परवानगी नव्हती. मात्र, आता त्या यापुढे कार्यान्वित करण्यात येणार आहेत,' असं एलआयसीनं म्हटलं आहे...
                 

गेल्या ५ वर्षात सरकारी बँकांच्या साडेतीन हजार शाखा बंद

11 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ अर्थ  
                 

मंदीचा मळभ गेले; दहा महिन्यांत प्रथमच वाहनविक्रीत वाढ

13 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ अर्थ  
                 

भारतीयांची संपत्ती ५ वर्षांत होणार दुप्पट

13 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ अर्थ  
जागतिक भूक निर्देशांकांत भारताची खालावलेली कामगिरी, पायाभूत क्षेत्रांमध्ये घटलेले उत्पादन आदी नकारात्मक बाबींच्या पार्श्वभूमीवर नुकत्याच प्रसिद्ध झालेला 'कार्वी इंडिया वेल्थ २०१९'चा अहवाल भविष्यातील शुभवर्तमान घेऊन आला आहे. येत्या पाच वर्षांमध्ये भारतीयांच्या संपत्तीत दुप्पट वाढ होईल, असा अंदाज अहवालात वर्तविण्यात आला आहे...
                 

Ad
Ad
Ad

मुदत ठेवींचा पर्याय;मध्यमवर्गाचा मध्यममार्ग

yesterday  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ अर्थ  
                 

Ad

आर्थिक उद्दिष्टांसाठी आत्मसंतुष्टता मारक

2 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ अर्थ  
                 

BSNL, MTNL च्या ६० हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांचा VRS साठी अर्ज

5 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ अर्थ  
सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएल आणि एमटीएनएलच्या ६० हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनी व्हीआरएस म्हणजेच स्वेच्छानिवृत्ती योजनेसाठी अर्ज केला आहे. दूरसंचार सचिव अंशू प्रकाश यांनीच याबाबत माहिती दिली. व्हीआरएसचा पर्याय निवडणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये एकट्या बीएसएनएलचे ५७ हजारपेक्षा जास्त कर्मचारी आहेत...
                 

मंदीचा फटका; मूडीजकडून भारताला निगेटीव्ह दर्जा

7 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ अर्थ  
                 

सोन्याची मागणी घटणार? आर्थिक मरगळ, भाववाढ कारणीभूत

8 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ अर्थ  
                 

शेअर बाजार वधारला; रचला नवा विक्रम

9 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ अर्थ  
                 

'जीडीपी'साठी लवकरच नवे आधारभूत वर्ष

9 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ अर्थ  
                 

PMC बँक खातेधारकांना ५० हजार काढता येणार

10 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ अर्थ  
                 

पीएमसी घोटाळा: कोर्टाने आरबीआयला दिले 'हे' आदेश

10 days ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ अर्थ  
पीएमसी बँक घोटाळ्यानंतर खातेधारकांना दिलासा देण्यासाठी काय पावलं उचलली आहेत? या प्रकरणातून मार्ग कसा काढण्यात येणार आहे, याची माहिती १३ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयात सादर करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला (आरबीआय) दिले आहेत. याबाबतची पुढील सुनावणी येत्या १९ नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे...