महाराष्ट्रा टाइम्स

रिंकू राजगुरूच्या 'कागर'चा ट्रेलर पाहिला का?

                 

स्टुडंट ऑफ द इअर २ चा ट्रेलर लाँच

                 

नाट्यरिव्ह्यू: ट्रान्स अफेअर... एक रेखीव प्रयोग

आपण एका स्त्री-पुरुष नातेसंबंधाच्या तरल भावनाट्याचा अनुभव घेत आहोत असं वाटता वाटताच एका व्यक्तीच्या तीव्र भावनांच्या आणि तिला भोवतालच्या जगासंदर्भात स्वत:च्या अस्तित्वाविषयी पडलेल्या प्रश्नांच्या परिघात शिरतो आहोत, असा अनुभव 'ट्रान्स अफेअर' हे नाटक बघताना येतो. अर्थात या दोन्ही गोष्टी एकाच अनुभवाचा भाग असू शकतात पण इथे या दोन्ही अनुभवांची प्रत वेगळी आहे...
                 

पाहा: प्रेक्षकांना कसा वाटला 'कलंक'

                 

'गेम ऑफ थ्रोन्स'साठी काहीही!

                 

लोकशाही मूल्यांवर माझी निष्ठा: सोनी राजदान

भाजपला मत देण्याआधी जमावाने हत्या केलेल्या १५ वर्षाच्या जुनेद खानचा विचार करा असं आवाहन केल्यामुळे अभिनेत्री सोनी राजदान यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं. त्यांच्या ब्रिटीश नागरिकत्वावरूनही त्यांच्यावर टीका झाली. परंतु, धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही मूल्यांवर माझा विश्वास आहे असं म्हणत या सर्व टीकाकारांना त्यांनी उत्तर दिलं आहे...
                 

'या' नटीने महिन्याभरात घटवले १० किलो वजन

चित्रपटांमध्ये आपल्या आवडीची भूमिका मिळणं हे कलाकारासाठी सोपं नसतं. आणि मिळालीच, तर त्यासाठी घाम गाळण्याची तयारीही ठेवावी लागते. अभिनेत्री रकुल प्रीत सिंगला विचारा. आगामी 'दे दे प्यार दे' या चित्रपटात ती भूमिका साकारणार आहे. या चित्रपटासाठी तिला पंचवीस दिवसांमध्ये दहा किलो वजन कमी करायला सांगण्यात आलंय...
                 

आलिया भट्ट म्हणते...प्रेमाला धर्माचं बंधन नसावं

करण जोहरच्या 'कलंक' चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाल्यापासून अनेक फॅन्सना तो प्रचंड आवडला तर काहींनी त्याच्यावर टीका केली.या चित्रपटाच्या माध्यमातून लव्ह जिहादला प्रोत्साहन दिलं जात आहे असे आरोपही करण्यात आले. परंतु, चित्रपटात अशी कोणतीही गोष्ट दाखवली गेली नसल्याचा खुलासा करत अभिनेत्री आलिया भट्ट हिनं हे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत...
                 

मलायका म्हणते अर्जुनशी लग्न करणार ही अफवा

                 

पुन्हा जमणार जोडी

                 

'भारत'साठी सलमान झाला म्हातारा; फॅन्स थक्क!

                 

'हे' कलाकार मतदान करू शकत नाहीत

                 

‘वैभव’ है यह!

'टाइमपास'मधला 'नया है यह' हा डायलॉग म्हटला की डोळ्यांसमोर चेहरा येतो वैभव मांगलेचा. सध्या चेटकिणीच्या भूमिकेत अभिनेता वैभवनं जबरदस्त धमाल उडवून दिली आहे. शिक्षकी पेशात असलेल्या वैभव मांगलेनं अभिनय क्षेत्रात टाकलेलं पहिलं पाऊल, पहिली भूमिका, मुंबईत राहून केलेला संघर्ष, त्यानंतर टीव्ही, सिनेमा, नाटक या तीनही माध्यमांतून केलेल्या अनेकविध भूमिका याविषयी आज जाणून घेऊ...
                 

राजकुमार राव धर्मा प्रॉडक्‍शन आगामी चित्रपटात?

                 

किसी का दर्द मिल सके तो ले उधार

                 

आलिया भट्टनं केलं वरुण धवनचं कौतुक

'स्टुडंट ऑफ द इअर' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारे अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता वरुण धवन ही जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. 'स्टुडंट ऑफ द इयर', 'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया' आणि 'बद्रीनाथ की दुल्हनिया' या तीन सिनेमानंतर 'कलंक' या सिनेमात दोघेही एकत्र दिसणार आहेत. या निमित्तानं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आलियानं वरुण धवनची प्रशंसा केली आहे...
                 

सारा अली खानला राजकारणात उतरायचंय!

अभिनेता सैफ अली खान व अभिनेत्री अमृता सिंह यांची मुलगी सारा अली खान हिचा सध्या बॉलिवूडमध्ये बोलबाला आहे. केवळ दोन चित्रपट नावावर असले तरी ती साराच्या प्रत्येक गोष्टीची चर्चा होते आहे. अलीकडंच तिनं केलेल्या वक्तव्यामुळं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 'अभिनयाच्या क्षेत्रात नाव कमावल्यानंतर मला राजकारणात उतरण्याची इच्छा आहे,' असं तिनं म्हटलंय...
                 

Don 3 :शाहरुख की रणवीर?

                 

'माझ्या नवऱ्याची बायको'तील जेनीचा ग्लॅमरस अवतार

                 

कोटींमध्ये विकले शाहरुखच्या सिनेमांचे हक्क

                 

राजनंदिनी येतेय! बंद खोलीचं रहस्य उलगडणार

                 

अभिनेत्री सारा अली खानविरोधात तक्रार दाखल

                 

माधुरी दीक्षित आता होणार गायिका

                 

ठरलं! सुव्रत आणि सखी लग्न करताहेत

                 

शर्मिष्ठा राऊत जपतेय बिग बॉसच्या आठवणी

                 

सनीच्या व्हिडिओला २२ लाखांहून अधिक व्ह्यूज

                 

'तुला पाहते रे'मधून 'मेक इन इंडिया'चा प्रचार

                 

'गानसरस्वती' किशोरीताई आमोणकर यांची आज जयंती

                 

मी माधुरीला चक्क शेकहँड केला; उर्मिला भारावली

                 

मोदी बायोपिक: 'रिलीज डेटवर ईसी निर्णय घेईल'

                 

कलेत राजकारण!

                 

गोव्यातल्या काजू उद्योजकावर वेबसीरिज

                 

शाहरूख खानची मुलगी सुहानाचा ग्लॅमरस अंदाज

                 

मुलांना द्या समानतेचे शिक्षण: माधुरी दीक्षित

                 

कतरिनाचा हॉट लूक

                 

आलियाच्या निवडीला तिच्या आईची पसंती

आलियाच्या आयुष्यात रणवीर कपूर आल्यामुळे मी खूप खूश आहे. त्या दोघांच्या नात्याला माझा पूर्ण पाठिंबा आहे अशा भावना आलिया भटची आई आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनी राजदान हिने व्यक्त केल्या आहेत. सोनी राजदानचा ‘नो फादर्स इन काश्मीर‘ हा सिनेमा लवकरच सिनेमागृहात धडकणार असून नुकतीच तिने टाइम्स ऑफ इंडियाला एक मुलाखत दिली आहे...
                 

आदिनाथ कोठारे: चॅम्पियन्सकडून क्रिकेटचे धडे

                 

जितक्या भूमिका केल्या, त्याच्या दुप्पट नाकारल्या: मुक्ता बर्वे

माझं लहानपण गेलं चिंचवडमध्ये. लहानपणी मी खूप शांत आणि लाजरीबुजरी होते. वर्गात फारसे मित्र-मैत्रिणी नसलेली, लोकांमध्ये फार न मिसळणारी अशी मी. मला मित्र-मैत्रिणी मिळावेत, त्यांच्यासोबत खेळायला मिळावं म्हणून माझ्या आईनंच माझ्यासाठी एक नाटक लिहिलं. माझी आई शिक्षिका होती. ती स्वत: छोट्यांसाठी बालनाट्य लिहायची...
                 

परिणीती चोप्रा मावशी झाली!

                 

३८ देशांत प्रदर्शित होणार 'पीएम नरेंद्र मोदी'

                 

कपिल देव यांच्यासह रणवीर क्रिकेटच्या मैदानावर

१९८३च्या विश्वचषक विजयावर आधारित '83' या चित्रपटात बॉलिवूडचा 'गली बॉय' रणवीर सिंग भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांच्या भूमिकेत दिसणार आहे. या भूमिकेची तयारी म्हणून रणवीर सध्या चित्रपटाच्या संपूर्ण टीमसह धर्मशाळा येथील क्रिकेटच्या मैदानावर ठाण मांडून आहे. खुद्द कपिल देव त्याला क्रिकेटचे धडे देत आहेत...
                 

पुन्हा 'हिंदी मीडियम'

                 

महिलांना हवी मानसिक ताकद: आलिया भट्ट

                 

कलंकची कमाई दुसऱ्या दिवशी ५० टक्क्यांनी घटली

                 

पैसा हाच अजय देवगणचा धर्म: विन्ता नंदा

‘मीटू’चे आरोप असलेले ज्येष्ठ अभिनेते आलोक नाथ 'दे दे प्यार दे' चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये झळकल्याने अभिनेत्री तनुश्री दत्तानं अभिनेता अजय देवगणवर सडकून टीका केली. त्यात आता लेखिका, निर्मात्या विन्ता नंदा यांनीही अजयला लक्ष्य केलंय. अजय, मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती असं म्हणत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे...
                 

भारतात नव्हे चीनमध्येही शाहरुखचे 'जबरा फॅन'

                 

रोहित शेट्टीचे 'गोलमाल ज्युनिअर' मुलांच्या भेटीला

                 

दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी अभिनेत्याच्या भूमिकेत

                 

आलियानं निवडणूक लढवल्यास 'हे' असेल चिन्ह

                 

नो पार्किंग झोनमध्ये बाइक; ईशान खट्टरला दंड

अभिनेता ईशान खट्टरला पार्किंगचे नियम मोडणं महागात पडलं आहे. इशानने पार्किंगच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे त्याच्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे. बईतील ट्रॅफिकमुळे ईशान त्याच्या स्पोर्ट्स बाइकने अनेकदा मुंबईत फिरतो. सोमवारी ईशान मुंबईतील वांद्रे येथे जिम झाल्यावर जेवणासाठी एका रेस्टॉरंटमध्ये गेला होता...
                 

अभिनेता विकी कौशल साकारणार 'अश्वत्थामा'

'उरी: द सर्जिकल स्ट्राइक' च्या यशानंतर आता अभिनेता विकी कौशल कोणत्या भूमिकेत दिसणार याची चाहत्यांना प्रचंड उत्सुकता होती. विकी कौशल आता चक्क महाभारतातील एक पात्र पडद्यावर साकारणार आहे. महाभारतातील दुर्लक्षित पण तितकीच गूढ व्यक्तिरेखा म्हणजे 'अश्वत्थामा' . विकी त्याच्या आगामी चित्रपटात 'अश्वत्थामा'च्या भूमिकेत दिसणार आहे...
                 

अभिनेत्री रिंकू राजगुरुशी खास गप्पा!

                 

भारतात 'या' वेळेला पाहता येणार 'गेम ऑफ थ्रोन्स'

'विंटर इज कमिंग' म्हणत पहिल्या सीझनपासून सुरू झालेला 'गेम ऑफ थ्रोन्स' या मालिकेचा प्रवास आता शेवटाकडे येऊन ठेपलाय. 'गेम ऑफ थ्रोन्स' च्या आठव्या आणि शेवटच्या सीझनचा पहिला एपिसोड रविवारी जगभरात प्रदर्शित करण्यात आला. मात्र, भारतात हा एपिसोड कधी पाहायला मिळणार असा प्रश्न प्रत्येक चाहत्याला पडला आहे. भारतात १५ एप्रिलला पहाटे ६.३० वाजल्यापासून हा नवा एपिसोड फॅन्सना पाहता येणार आहे...
                 

गझलांच्या दुनियेतील झंझावात... सुरेश भट

                 

लोक मला अॅक्शनपटातच पाहू इच्छितात: प्रभास

                 

बिनधास्त विद्यार्थिनी

                 

पल्लवी पाटील झाली स्वत:ची डिझायनर

                 

‘आई-बाबांनी अभिनेत्रीसह माणूस म्हणूनही घडविले’

'आजी, आजोबा, आई-बाबांनी मला नुसते अभिनेत्री म्हणून नाही तर माणूस म्हणून घडविले,' असे सांगत अभिनेत्री मधुरा वेलणकर यांनी वडिलांच्या आठवणींना उजळा दिला. साहित्यानंदाच्या बापलेकी या सत्रात अभिनेते प्रदीप वेलणकर आणि अभिनेत्री मधुरा वेलणकर या जोडीने नात्यांसह अभिनयाचाही प्रवास मांडला. 'महाराष्ट्र टाइम्स' याचे माध्यम प्रायोजक आहेत...
                 

'स्टुडंट ऑफ द इयर-२' चित्रपटाचा ट्रेलर लाँच

                 

पीएम नरेंद्र मोदी: प्रदर्शनावरील स्थगितीविरुद्ध निर्माते सुप्रीम कोर्टात

                 

आलियासोबत तुलना हे लज्जास्पदः कंगना रनौट

                 

शाहरुखच्या 'फौजी' मालिकेच्या दिग्दर्शकांचं निधन

                 

मलायकाचा हॉट अँड बॉल्ड लुक

                 

रेणुका शहाणेचं ट्रोलर्सना सडेतोड उत्तर

                 

हिंदी मालिकेच्या सेटवर महाराजांचा दरारा

                 

कंगना पुन्हा दिग्दर्शकाच्या खुर्चीत

                 

'पीएम नरेंद्र मोदी'च्या प्रदर्शनाला स्थगिती

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवनावर आधारित 'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपटाचे प्रदर्शन आज निवडणूक आयोगानं रोखले. आगामी लोकसभा निवडणुकांमुळं आयोगानं हा निर्णय घेतला आहे. या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डानं 'यू' प्रमाणपत्र दिलं होतं. या चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्यासाठी दाखल केलेली याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली होती आणि चेंडू निवडणूक आयोगाच्या कोर्टात टोलवला होता...
                 

सोफी चौधरी मालदीवमध्ये

                 

तनुश्रीचं चित्रपटात पुनरागमन? इशिता म्हणतेय...

                 

आयुष्मान खुरानाला 'टक्कल'?

                 

'उरी' फेम नवतेज हुंडल यांचे निधन

अलीकडेच प्रदर्शित झालेल्या उरीः द सर्जिकल स्ट्राइक या चित्रपटात गृहमंत्र्यांची भूमिका साकारणारे अभिनेते नवतेज हुंडल यांचे सोमवारी निधन झाले. हुंडल यांचा मृत्यू कशामुळे झाला, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती उपलब्ध झाली नसली, तरी कलाकारांच्या सिन्टा या संघटनेने हुंडल यांच्या निधनाच्या वृत्तास दुजोरा दिला आहे...
                 

महानायकाची सावली