महाराष्ट्रा टाइम्स

धोनी संघात आहे हे माझे भाग्य: विराट कोहली

महेंद्रसिंग धोनी हा आतापर्यंतचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. नेतृत्वगुण आणि निर्णय क्षमतेमुळं संघातील सहकाऱ्यांसह दिग्गज खेळाडूही त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करतात. आता कर्णधार विराट कोहलीनंही त्याच्यावर स्तुतीसुमनं उधळली आहेत. आमच्याकडे स्टम्पच्या मागे धोनीसारखा खेळाडू असल्यानं मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो, असं कोहली म्हणाला...
                 

IPLमध्ये १५० बळी घेणारा 'हा' पहिला भारतीय

                 

वर्ल्डकपला संधी नाही, निराश होऊ नका: शास्त्री

आगामी वर्ल्डकप स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा झाल्यापासून दिग्गज आजी-माजी खेळाडूंमध्ये वादविवाद, चर्चा झडत असतानाच, संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी संधी न मिळालेल्या खेळाडूंना मोलाचा सल्ला दिला आहे. वर्ल्डकप स्पर्धेत भारताकडून प्रतिनिधीत्व करण्याची संधी हुकलेल्यांनी निराश होऊ नये. संधी कधीही तुमचं दार ठोठावू शकते, असं सांगून त्यांनी खेळाडूंना धीर देण्याचा प्रयत्न केला...
                 

तब्बल ९ वर्षांनंतर धोनीविना चेन्नई मैदानात!

                 

पंजाबचा राजस्थानवर १२ धावांनी विजय

                 

डीएनसी संघाला विजेतेपद

                 

आयपीएल: कोलकाता वि. चेन्नई

                 

आज ठरणार वर्ल्डकप संघ

                 

दिल्लीची हैदराबादवर ३९ धावांनी मात

                 

धोनीवर २ ते ३ सामन्यांची बंदी घालायला हवी होती!

                 

आयपीएल: कोलकाता वि. दिल्ली

                 

त्याला झालेला दंड बाळबोधच: बेदी

                 

IPL: कर्णधार धोनीनं मारली विजयाची सेंच्युरी

                 

सायनापुढे ओकुहाराचे आव्हान

भारताच्या सायना नेहवालने गुरुवारी सिंगापूर ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला असून तिथे तिच्यापुढे कडवे आव्हान असेल ते जपानच्या दुसऱ्या सीडेड नोझोमी ओकुहाराचे. लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताला ब्राँझपदक पटकावून देणाऱ्या सहाव्या सीडेड सायना नेहवालने उपउपांत्यपूर्व फेरीत थायलंडच्या पोर्नपावी चोचूवाँगचे कडवे आव्हान २१-१६, १८-२१, २१-१९ असे परतवून लावले...
                 

सुधारणा समितीच्या दोन सदस्यांचाही राजीनामा

                 

आयपीएल: मुंबई वि. पंजाब

                 

विराट ठरला विस्डेनचा सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू

                 

आयपीएल: चेन्नईची कोलकातावर मात

                 

'चेन्नई' पुन्हा अग्रस्थानी

अचूक गोलंदाजीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्ज संघाने आयपीएल टी-२० क्रिकेट स्पर्धेत कोलकाता नाइट रायडर्सची ९ बाद ७९ अशी अवस्था केली होती. रसेलने ४४ चेंडूंत ५ चौकार व ३ षटकारांसह नाबाद ५० धावा करून कोलकात्याला ९ बाद १०८ धावांपर्यंत पोहोचविले. चेन्नईने विजयी लक्ष्य १७.२ षटकांत ३ विकेटच्या मोबदल्यात पूर्ण करून ही लढत सात विकेटनी जिंकली. या विजयासह चेन्नईने गुणतक्त्यात पुन्हा अग्रस्थान पटकावले...
                 

IPL कामगिरीवरून विराटची पारख नको: वेंगसरकर

                 

भारतीय हॉकी संघाच्या प्रशिक्षकपदी ग्रॅहम रीड

                 

आयपीएल: कोलकाता गुणतालिकेत अव्वल स्थानी

                 

IPL: कोलकाताची राजस्थानवर ८ गडी राखून मात

                 

चेन्नई सुपर किंग्जची पंजाबवर मात

                 

चेन्नईचा आणखी एक विजय; पंजाबवर मात

                 

IPL: जोसेफच्या माऱ्यापुढे हैदराबाद गारद

राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदानावर झालेल्या आयपीएल स्पर्धेत मुंबईने हैदराबादचा ४० धावांनी पराभव केला. मुंबईच्या विजयाचा शिल्पकार ठरला तो जलदगती गोलंदाज अल्झारी जोसेफ. सलग ३ सामने जिंकणाऱ्या हैदराबादचा अश्वमेध मुंबईने त्यांच्याच मैदानावर यशस्वीपणे रोखला. जोसेफला सामनावीराचा किताब देऊन गौरवण्यात आले...
                 

IPL: कोलकाताचा बेंगळुरूवर ५ गडी राखून विजय

                 

IPL: विराटच्या बेंगळुरूसाठी आज 'जिंकू किंवा मरू'

                 

आयपीएल: दिल्ली कॅपिटल्स वि. मुंबई इंडियन्स

                 

धावा कमी केल्यामुळे आम्ही पराभूत, रैनाची कबुली

                 

वर्ल्डकप: पंत, रायुडू, सैनी भारताचे पर्यायी खेळाडू

                 

आयपीएलः मुंबईचा बेंगळुरूवर ५ गडी राखून विजय

                 

आयपीएल: हैदराबाद वि दिल्ली

                 

बटलरने हिरावला मुंबईचा विजय

                 

IPL: राजस्थानची मुंबईवर चार गडी राखून मात

                 

दिल्ली कॅपिटल्सने‘कोलकाता’ जिंकले

                 

पंचांवरील वाढते दडपण चिंताजनक: झहीर

सध्या सुरू असलेल्या इंडियन प्रीमियर लीगमधील पंचांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उभे राहात आहे. चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात मैदानात उतरून पंचांच्या चुकीच्या निर्णयाबद्दल नाराजी प्रकट केली होती. त्या संदर्भात मुंबई इंडियन्सचा संचालक (क्रिकेट) झहीर खान म्हणतो की, पंचांवर जेवढे दडपण येईल तेवढी परिस्थिती अधिक कठीण बनत जाईल...
                 

महेंद्रसिंग धोनी याआधी 'असा' वागलाच नव्हता!

जयपूरमध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध काल झालेल्या रोमहर्षक सामन्यात 'कॅप्टन कूल' महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जनं विजय मिळवला. पण मैदानात नेहमीच शांत असलेल्या धोनीचा कधी नव्हे तो या लढतीदरम्यान संयम सुटला आणि त्यानं मैदानात घुसून थेट पंचांशीच हुज्जत घातली. त्यामुळं त्याला मानधनाच्या ५० टक्के दंड ठोठावण्यात आला आहे...
                 

IPL रोमांचक सामन्यात चेन्नईची राजस्थानवर मात

जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियममध्ये आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील एक अत्यंत रोमांचक सामना प्रेक्षकांनी अनुभवला. चेन्नईने राजस्थानकडून विजय अक्षरश: खेचून आणला. अखेरच्या षटकात जिंकण्यासाठी तब्बल १८ धावा आवश्यक आणि धोनीची पडलेली विकेटही राजस्थानला तारू शकली नाही. अंबाती रायुडू आणि एम. एस. धोनी चेन्नईच्या विजयाचे शिल्पकार ठरले...
                 

राहुलची शतकी खेळी; वर्ल्डकपचं तिकीट मिळणार?

                 

हरभजन, इम्रान ताहिर जुन्या दारुसारखे: धोनी

कोलकाता नाइट रायडर्सला पराभूत केल्यानंतर चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं फिरकी गोलंदाज हरभजन सिंग आणि इम्रान ताहिरचं कौतुक करताना मिश्किल टिप्पणी केली आहे. हरभजन आणि ताहिर हे जुन्या दारुसारखे आहेत. दिवसेंदिवस ते परिपक्व होत चालले आहेत. वय हा केवळ एक आकडा आहे हे त्यांनी पुन्हा सिद्ध केलंय, असं धोनी म्हणाला...
                 

चुरशीच्या लढतीत पंजाबची हैदराबादवर मात

                 

वर्ल्डकपसाठी टीम इंडिया १५ एप्रिलला

                 

वर्ल्डकपमध्ये कोण? १५ एप्रिलला टीम इंडियाची घोषणा

                 

प्रो कबड्डी: ४४२ खेळाडूंचा होणार लिलाव

विवो प्रो कबड्डी लीगच्या सातव्या हंगामासाठी खेळाडूंच्या लिलावाची प्रक्रिया ८ आणि ९ एप्रिल या दोन दिवसांत पार पडणार असून ४४२ खेळाडूंचा यासाठी विचार केला जाईल. त्यातील बहुतांश खेळाडू हे भारतातील किंवा स्थानिक असतील. ५३ खेळाडू हे परदेशी आणि त्यातही क श्रेणीतील ५० खेळाडू असतील. बाकी प्रमुख परदेशी खेळाडू याआधीच विविध संघांनी आपल्या ताफ्यात कायम केले आहेत...
                 

IPL: दिल्लीचा बेंगळुरूवर ४ गडी राखून विजय

                 

IPL: जोसेफनं पदार्पणातच मोडला 'हा' विक्रम

                 

IPL: विराट कोहलीच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह

विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाला यंदाच्या आयपीएलमध्ये सलग पाच पराभवांना सामोरे जावे लागले आहे. बेंगळुरूची कुठलीच योजना यशस्वी होत नसून आता विराटच्या नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहे. भारतीय संघाचा कर्णधार म्हणून विराटने चमक दाखवली असली, तरी बेंगळुरूला अद्याप त्याला विजेतेपद मिळवून देता आलेले नाही...
                 

आयपीएलः चेन्नईची पंजाबवर २२ धावांनी मात

                 

श्रीशांतची शिक्षा लोकपाल ठरवणार

                 

राहुलची महिलांशी वागणूक आदरपूर्वकः प्रिती झिंटा

                 

Ad

दोन महिला क्रिकेटपटूंनी बांधली लग्नगाठ

                 

Ad

हैद्राबादनं चेन्नईचा विजय रथ रोखला

                 

Ad

अश्विन, राहुल चमकले!

                 

Ad

गल्लीत डाव रंगला

                 

वर्ल्डकप: टीम इंडिया जाहीर; कार्तिकला संधी, पंतला वगळलं

                 

बंगालचा दोन गड्यांनी विजय

                 

बेंगळुरूच्या विजयाची बोहोनी; पंजाबवर ८ गडी राखून मात

                 

आयपीएल: राजस्थानसमोर मुंबईचे आव्हान

                 

सिंगापूर ओपन: सिंधूचा उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित

भारताच्या पीव्ही सिंधूने सिंगापूर ओपन बॅडमिंटन स्पर्धेत संघर्षपूर्ण विजयासह उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चिsinत केला. मात्र, सायना नेहवाल, किदाम्बी श्रीकांत, समीर वर्मा, प्रणव चोप्रा-सिक्की रेड्डी यांना उपांत्यपूर्व फेरीचा अडथळा पार करण्यात यश आले नाही. त्यामुळे या स्पर्धेतील भारताचे आव्हान केवळ सिंधूवर अवलंबून आहे...
                 

आयपीएल: चेन्नईचा राजस्थानवर विजय

                 

महिला हॉकी: भारताचा मलेशियावर मालिकाविजय

                 

'बोर्डातील खांदेपालटाने मला वर्ल्डकपसंधी'

तब्बल ३० महिन्यांपूर्वी कायरॉन पोलार्डने वनडेत वेस्ट इंडिजचे प्रतिनिधित्व केले होते; पण त्यानंतर त्याला तशी संधी मिळाली नाही. त्याचे आणि विंडीज बोर्डाच्या अधिकाऱ्यांचे पटत नसल्याचे वृत्तही होते; पण आता आगामी इंग्लंड वर्ल्डकपमध्ये आपल्याला संधी मिळेल, अशी आशा खुद्द पोलार्डला वाटते आहे. याचे कारण तो स्वतःच सांगतो, 'आमच्या विंडीज क्रिकेट बोर्डात खांदेपालट झाले आहेत. नवे अधिकारी आले आहेत. तेव्हा मला संधी मिळू शकते!'...
                 

'या' शतकापासून धोनी फक्त एक पाऊल दूर

                 

IPL रोमांचक लढतीत मुंबई इंडियन्सचा पंजाबवर विजय