महाराष्ट्रा टाइम्स Zee24Taas

IPL: बेंगळुरूची कोलकातावर १० धावांनी मात

2 hours ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

साध्वीच्या उमेदवारीचा वाद काँग्रेसला महागात पडेल: PM

2 hours ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

व्यापाऱ्यांना 'हवे'चा अंदाज लवकर येतो: मोदी

4 hours ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
देशातील व्यापारी हेच खऱ्या अर्थाने हवामान तज्ज्ञ आहेत. त्यांना सर्वात आधी 'हवे'चा अंदाज येतो, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यापाऱ्यांची स्तुती केली. स्वातंत्र्यानंतर चुकीची व्यावसायिक धोरणं राबवल्याचं खापर काँग्रेसवर फोडतानाच काँग्रेसने व्यापाऱ्यांचा सतत अवमान केल्याचा आरोपही मोदींनी केला...
                 

राम मंदिर होणे हे राष्ट्रकार्य : मोहन भागवत

5 hours ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

आता मोदींचे दत्तक गाव आणि 'कॅशलेस इंडिया'ची पोलखोल

6 hours ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात सभांचा बार उडवून दिल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ कोकणात धडाडली. आजच्या सभेत राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'खासदार आदर्श ग्राम योजना' आणि 'कॅशलेस इंडिया'ची पोलखोल केली. मोदींनी दत्तक घेतलेलंच गावच भकास आहे. त्यांनी या गावाकडं ढुंकूनही पाहिलं नाही, ते तुमच्याकडे काय बघणार?, अशा शब्दात राज यांनी मोदींवर घणाघाती हल्ला चढवला...
                 

पाटीदार आंदोलनाच्या रागातून हार्दिकला थप्पड

7 hours ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

२४ वर्षांनी मुलायम-मायावती एकाच व्यासपीठावर

8 hours ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

ट्विट किती व्हायरल होणार? ५० रिट्विट ठरवणार

12 hours ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

मुंबईत सिलिंडरचा काळाबाजार; एकाला अटक

13 hours ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

फेसबुकचा नवा घोळ; लाखोंचे मेल id अपलोड!

14 hours ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

FB पोल:'राजगर्जने'मुळं भाजपला फटका बसेल?

15 hours ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

मुंबईत गटाराचे झाकण तुटून ट्रक उलटला, ४ ठार

17 hours ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

सिनेरिव्ह्यूः कलंक... रंजित, भरजरी काल्पनिका

22 hours ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

मोदींविरोधात काँग्रेसकडून कोण लढणार?

22 hours ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

‘लाटां’ची परिणती मोठ्या ओहोटीतः उर्मिला

22 hours ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

‘यूपीएससी’ची तयारी करणारा बनला दरोडेखोर

22 hours ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

आरोग्यमंत्र - चरबीयुक्त यकृत- निदान व उपचार

22 hours ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

धारावीतील मतदारांकडून यंदा ‘नोटा’चे अस्त्र?

22 hours ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

ठाण्यातील ४० टक्के रुग्णालये बंद होणार?

22 hours ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

सोहराबुद्दीन प्रकरण: CBIच्या निर्णयाला आव्हान

yesterday  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

भाजपचे प्रवक्ते जीव्हीएल राव यांच्यावर बूटफेक

yesterday  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
लोकसभा निवडणूक प्रचारातील राजकीय आरोप-प्रत्यारोपांमुळं वातावरण तापलेलं असतानाच आज भाजपचे प्रवक्ते जीवीएल नरसिंह राव यांच्यावर भर पत्रकार परिषदेत बूट फेकण्यात आला. साध्वी प्रज्ञा यांचा भाजपप्रवेश व त्यांना भोपाळमधून देण्यात आलेल्या उमेदवारी संदर्भात माहिती देत असताना हा प्रकार घडला. संबंधित व्यक्तीला सुरक्षारक्षकांनी ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू आहे...
                 

धक्कादायक! उस्मानाबादमध्ये मत देताना केलं फेसबुक लाइव्ह

yesterday  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
साऱ्या जगाचे लक्ष लागलेल्या भारताच्या लोकसभा निवडणुकीत अनेक धक्कादायक प्रकार घडत आहेत. कुठे नवरदेव मतदान करत आहेत तर कुठे व्हीव्हीपॅटवरून भांडणं होत आहेत. आज अकोल्यात एका मतदाराने मतदायंत्रच फोडले आहे तर दुसरीकडे मतदान करण्यासाठी गेलेल्या एका तरुणाने चक्क फेसबूक लाइव्ह केल्याचा खळबळजनक प्रकार उस्मानाबादमध्ये घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार तरुणांविरोधात सायबर क्राइम अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाई सुरू आहे...
                 

IPL: 'या' सुंदर क्षणाला तुम्ही मुकला तर नाही ना?

yesterday  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
आयपीएलमध्ये कधीकधी अत्यंत लोभस आणि ह्रदयस्पर्शी क्षण मनाचा ठाव घेतात. असाच एक अविस्मरणीय क्षण चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबादमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात पाहायला मिळाला, जेव्हा हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरच्या चिमुकल्या मुलीने प्रेक्षकांमधून त्याला सामन्यासाठी शुभेच्छा दिल्या...
                 

वर्ल्डकपसाठी १६ जणांचा संघ हवा होता: शास्त्री

yesterday  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

पुणे मतदारसंघात यंदा ५० हजार मतदार वाढले!

yesterday  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

बीएसएनएलचे ‘नॉट कनेक्टिंग इंडिया!’

yesterday  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

रायुडूच्या त्या उपरोधिक ट्विटवर कारवाई नाही!

yesterday  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
आगामी वर्ल्डकपसाठी झालेल्या संघनिवडीत स्थान न मिळाल्यामुळे ट्विटरच्या माध्यमातून शेरेबाजी करणाऱ्या अंबटी रायुडूला भारतीय क्रिकेट बोर्डाने कोणतीही शिक्षा न करण्याचे ठरविले आहे. त्याने केलेली टिप्पणी थेट निवड समितीला उद्देशून केलेली नव्हती असे बीसीसीआयचे म्हणणे आहे. दरम्यान, रायुडू, नवप्रीत सैनी आणि ऋषभ पंत यांना बीसीसीआयने राखीव खेळाडूंच्या फळीत ठेवले आहे...
                 

द्वेषाच्या राजकारणावर बोलतच राहणार: उर्मिला

yesterday  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ Top Stories  
भाजपने सत्तेत आल्यानंतर पहिल्या दिवसापासूनच देशात द्वेषाचं आणि खालच्या दर्जाचं राजकारण सुरू केलं. त्यामुळेच मी राजकारणात प्रवेश केला, असं सांगतानाच मी केवळ महिला असल्याने आणि मुस्लिम व्यक्तिशी लग्न केल्याने माझा मानसिक छळ करण्यात आला. पण भाजपच्या या द्वेषाच्या राजकारणाला मी घाबरून जाणार नाही. त्यांच्या द्वेषाच्या राजकारणाविरोधात मी संघर्ष करणारच आणि त्याविरोधात बोलतच राहणार, असा निर्धार काँग्रेसच्या उत्तर मुंबईच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांनी व्यक्त केला...
                 

दिल्लीत तरुणांची फौज न्यायचीय: शरद पवार

yesterday  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ Top Stories  
तरुणांना इथेच थांबवून चालणार नाही. दिल्लीत माझ्यासोबत महाराष्ट्रातील तरुणांची फौज उभी करायची आहे. केंद्र सरकार कुणाचेही असले तरी त्यांच्या माध्यमातून तरुणांचे विकासाचे प्रश्न सोडवून त्यांच्या पाठीशी उभे राहता येईल. त्यादृष्टीने आपण निवडणुकांकडे पहात असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले...
                 

मुंबई: मोबाइलचोरामुळं तरुणी ट्रेनमधून पडली

yesterday  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ Top Stories  
हातातील मोबाइल हिसकावून पळ काढणाऱ्या चोरासोबत फरफटत गेल्यानं २१ वर्षीय तरुणी ट्रेनमधून पडल्याची घटना कुर्ला रेल्वे स्थानकात घडली. यात तरुणीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. रेल्वे पोलिसांनी मोबाइल चोराच्या मुसक्या आवळल्या आहेत. उमेश गवळी (वय २१) असं त्याचं नाव असून, तो सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर विविध प्रकरणांत नऊ गुन्हे दाखल आहेत...
                 

‘जेट’ जमिनीवर; ४२४ सेवा तात्पुरत्या स्थगित

yesterday  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ Top Stories  
आर्थिक संकटात असलेल्या जेट एअरवेज या प्रीमियम श्रेणीतील विमानसेवा कंपनीने अखेर त्यांच्या सर्व सेवा तात्पुरत्या स्थगित केल्या आहेत. दैनंदिन खर्च व कर्मचाऱ्यांचा पगार देण्यासाठी आवश्यक असलेला तातडीचा निधी उपलब्ध न झाल्याने कंपनीने हा निर्णय घेतला. विमानोड्डाणाचा परवाना वैध ठेवण्यासाठी आवश्यक असलेली किमान पाच विमाने सुरू ठेवण्याची तयारीही कंपनीने दाखवलेली नाही. यासंबंधी 'मटा'ने बुधवारी वृत्त प्रकाशित केले होते...
                 

बंद गाडीसाठी भाड्याचे ‘इंजिन: देवेंद्र फडणवीस

yesterday  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ Top Stories  
                 

करदात्यांच्या पैशांवर खटला लढवू नका: मल्ल्या

6 hours ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

करकरेंबद्दल विधान: साध्वीने मागितली माफी

7 hours ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी आणि भोपाळ लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल केलेल्या विधानाने वादळ उठले असताना भाजपने मात्र 'हे साध्वी यांचे वैयक्तिक मत आहे', असे स्पष्ट करत हात झटकल्याने साध्वी प्रज्ञासिंह यांनी ते वादग्रस्त विधानमागे घेत माफी मागितली आहे...
                 

शहीद करकरेंबद्दलचं विधान भोवलं; साध्वीविरोधात तक्रार

9 hours ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
​​२६/११च्या मुंबईवरील हल्ल्यात शहीद झालेले एटीएसचे माजी प्रमुख हेमंत करकरे यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याबद्दल भाजपच्या भोपाळमधील उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर अडचणीत सापडल्या आहेत. साध्वी प्रज्ञासिंह विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असून आयोगाने त्याची गंभीर दखल घेतली आहे. आयपीएस असोसिएशननेही साध्वीच्या विधानाचा निषेध नोंदवला आहे...
                 

काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

12 hours ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

दानवे माझी मेहबुबा; खोतकरांनी उडवली धम्माल

13 hours ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

हेमंत करकरेंनी यातना दिल्या; साध्वी प्रज्ञांचा आरोप

14 hours ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
'हेमंत करकरे यांनी मला विनाकारण मालेगाव बॉम्बस्फोटात गोवलं होतं. त्यांनी मला प्रचंड यातना दिल्या होत्या. करकरेंचा मृत्यू त्यांच्या कर्मामुळं झाला आहे,' असं खळबळजनक वक्तव्य भाजपच्या भोपाळ लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार व मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञा यांनी केलं आहे. एका शहिदाबद्दल साध्वी यांनी असं वक्तव्य केल्यानं मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे...
                 

'या' दोन महिला क्रिकेटपटूंनी बांधली लग्नगाठ

15 hours ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

IPLमध्ये १५० बळी घेणारा 'हा' पहिला भारतीय

17 hours ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

दुसरी 'परीक्षा' पार, १० कोटी मतदारांनी बजावला हक्क

22 hours ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

मुख्यमंत्र्यांचं फसव्या मेसेजकडे दुर्लक्षाचे आवाहन

22 hours ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

परवडत नाही! २७ पॉलिटेक्निक कॉलेज बंद?

22 hours ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
इंजिनीअरिंगप्रमाणे पॉलिटेक्निक पदविका अभ्यासक्रमांच्या जागाही मोठ्या प्रमाणात रिक्‍त राहण्यास सुरुवात झाली आहे. २०१८ची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राज्यात पॉलिटेक्निकच्या सुमारे ७१ हजार ९०० जागा रिक्त राहिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, २७ कॉलेजांनी आपले कॉलेज बंद करण्याचा प्रस्ताव सादर केल्याचे समोर आले आहे. यामुळे राज्यातील तब्बल पाच हजार जागा कमी होणार आहेत...
                 

हेलिकॉप्टरमधून मोदी काय घेऊन जातात?:काँग्रेस

22 hours ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

मुंबईः मनसे कार्यकर्ते आघाडीच्या प्रचारात दंग

22 hours ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

टपाल मतदानासाठी १२ हजारांहून अधिक अर्ज

22 hours ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

पुणे: २८ वर्षीय आयटी इंजिनीअरची आत्महत्या

yesterday  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

सारे मोदी चोर... मोदी राहुलविरोधात कोर्टात

yesterday  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
बिहारचे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या 'सारे मोदी चोर हैं' या वक्तव्याच्या विरोधात मानहानीचा दावा ठोकला आहे. या पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील राहुल यांच्या या वक्तव्यासंदर्भात राहुल यांना आपल्या टीकेचे लक्ष्य केले होते...
                 

मुंबई Vs दिल्ली: कोटल्याचा 'शाह' आज ठरणार?

yesterday  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
आज दिल्लीतील फिरोजशाह कोटला मैदानावर दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्सचे एकापेक्षा एक वरचढ क्रिकेटपटू एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. विजयाची हॅटट्रिक करणारा दिल्लीचा संघ सहा वर्षांनंतर प्लेऑफमध्ये आपली जागा निर्माण करण्याचा जोरदार प्रयत्न करणार हे नक्की. तर, आपल्या विजयाची लय कायम ठेवण्यात अपयशी ठरलेला तीन वेळा चॅम्पियन ठरलेला मुंबई इंडियन्स देखील आपल्या लौकिकानुसार कामगिरी करण्याचा प्रयत्न करणार आहे...
                 

मध्य, हार्बर रेल्वेमार्गावर रोज अर्धा तास ब्लॉक?

yesterday  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
वाढत्या तापमानामुळे मुंबईकरांची लाही-लाही होत असताना याचा फटका रेल्वे रुळांना बसत आहे. उष्णतेमुळे रुळांच्या प्रसरण होण्याच्या घटनेत वाढ होते. परिणामी उन्हाळा असेपर्यंत ब्लॉक कामे करणे आवश्यक असल्याने रोज सुमारे अर्धा तास ब्लॉक घेण्याचे नियोजन अभियांत्रिकी विभागाकडून करण्यात येत आहे. लोकलच्या रखडपट्टीने त्रस्त असलेल्या मुंबईकरांच्या प्रवासाला पाऊस पडेपर्यंत ब्लॉकचे ग्रहण लागणार असल्याचे स्पष्ट आहे...
                 

संजय दत्त करणार बहीण प्रिया दत्त यांचा प्रचार

yesterday  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

'राज यांच्या सभा रोखण्यासाठी CMचे प्रयत्न'

yesterday  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ Top Stories  
                 

IPL LIVE : मुंबई विरुद्ध दिल्ली स्कोअरकार्ड

yesterday  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ Top Stories  
                 

मुकेश अंबानींचा काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा!

yesterday  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ Top Stories  
रिलायन्स समूहाचे मुकेश अंबानी, कोटक महिंद्राचे उदय कोटक यांनी दक्षिण मुंबईतील काँग्रेस उमेदवार मिलिंद देवरा यांना पाठिंबा व्यक्त केला आहे. मिलिंद देवरा यांनी ट्विट केलेल्या व्हिडिओत या दोन उद्योगपतींचा समावेश असून 'दक्षिण मुंबईसाठी मिलिंद देवरा' असे मुकेश अंबानी यांनी म्हटले आहे. मिलिंद देवरा यांच्या या प्रचाराच्या व्हिडिओचे सोशल मीडियावर जोरदार पडसाद उमटले...
                 

Exclusive: इम्रान खानला 'हेलिकॉप्टर शॉट' मारू- मोदी

yesterday  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ Top Stories  
'समस्त देशवासीयांचा सर्वंकष विकास हेच आमचे सूत्र होते व आहे. त्याच सूत्रास अनुसरून गेल्या पाच वर्षांच्या सत्ताकाळात आम्ही जे भरभक्कम काम केले आहे, ते समस्त देशवासीयांच्या समोर आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत देशवासीयांचा, मतदारांचा आशीर्वाद आम्हालाच मिळेल, मतौकल आम्हालाच मिळेल, याबाबत आमच्या मनात यत्किंचितही शंका नाही,' असा ठाम विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'महाराष्ट्र टाइम्स'ला दिलेल्या खास मुलाखतीत व्यक्त केला...
                 

IPL: धावा कमी झाल्यामुळे हरलो; रैनाची कबुली

yesterday  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ Top Stories  
                 

वर्ल्डकप: पंतला डावलल्याचे पॉन्टिंगलाही आश्चर्य

yesterday  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ Top Stories  
                 

Ad

IPL Live स्कोअरकार्ड: कोलकाता Vs. बेंगळुरू

6 hours ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

IPL: कोलकाता वि. बेंगळुरू सामन्याचे अपडेट्स

8 hours ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
                 

Ad

धोनी संघात आहे हे माझे भाग्य: विराट कोहली

11 hours ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
महेंद्रसिंग धोनी हा आतापर्यंतचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. नेतृत्वगुण आणि निर्णय क्षमतेमुळं संघातील सहकाऱ्यांसह दिग्गज खेळाडूही त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करतात. आता कर्णधार विराट कोहलीनंही त्याच्यावर स्तुतीसुमनं उधळली आहेत. आमच्याकडे स्टम्पच्या मागे धोनीसारखा खेळाडू असल्यानं मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो, असं कोहली म्हणाला...
                 

Ad

विडंबन गीत रचून आव्हाडांची मोदींवर टीका

13 hours ago  
बातम्या / महाराष्ट्रा टाइम्स/ MT Home  
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे झंझावाती प्रचारसभा घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करत असताना काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे नेतेही वेगवेगळ्या माध्यमांतून मोदींवर तोफा डागत आहेत. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस, आमदार जीतेंद्र आव्हाड यांनी 'राफेल' व 'चौकीदार' या मुद्द्यांवरून मोदींना लक्ष्य करण्यासाठी चक्क बिडंबन गीत रचलं आहे. गिटार हाती घेऊन त्यांनी स्वत:च हे गीत गायलं असून गाणं गातानाचा व्हिडिओ फेसबुकवर शेअर केला आहे...
                 

Ad