महाराष्ट्रा टाइम्स ईनाडू

वरूण-श्रद्धाच्या आगामी चित्रपटाच्या शूटींगला सुरूवात, शेअर केले फोटो

मुंबई - वरूण धवन आणि श्रद्धा कपूर यांची जोडी पुन्हा एकदा एकत्र झळकणार आहे. यापूर्वी ही जोडी 'एबीसीडी २' चित्रपटात झळकली होती. हा एक डान्सवर आधारित चित्रपट होता. विशेष म्हणजे त्यांचा आगामी चित्रपटदेखील डान्सवरच आधारित असणार असून यात हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला आज सुरूवात झाली आहे...
                 

हार्दिक-राहुल वादावर करण जोहरने तोडली चुप्पी

मुंबई - 'कॉफी विथ करण' या शोमध्ये महिलांबद्दल आक्षेपार्ह विधाने केल्याबद्दल हार्दिक पंड्या आणि केएल राहुल यांच्यावर बीसीसीआयने चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत निलंबनाची कारवाई केली आहे. या कारणामुळेच शो बंद करण्याची वेळ आली आहे. आता करण जोहरने या प्रकरणावर चुप्पी तोडताना हार्दिक-राहुलला त्यांच्या चुकीची शिक्षा मिळाली, असे म्हटले आहे...
                 

प्रियंकाच्या 'डायना'च्या अंगावर तब्बल ३५ हजाराचे जॅकेट

                 

राष्ट्रभक्त ठाकरे नेहमीच स्मरणात राहतील - कंगना

                 

हनी सिंगच्या 'त्या' अर्जावर आज नागपूर जिल्हा न्यायालय देणार निर्णय

नागपूर - भारताचा मोस्ट पॉप्यूलर रॅपर यो-यो हनी सिंहने विदेशवारीला परवानगी मिळावी म्हणून सोमवारी जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज केला आहे. सर्व पक्षांची बाजू ऐकल्यानंतर मंगळवारी न्यायालयाने या प्रकरणी बुधवारपर्यंत निर्णय राखून ठेवला आहे. थायलंड, दुबई व ऑस्ट्रेलियातील कार्यक्रमाला जाण्याची परवानगी मिळावी म्हणून हा अर्ज केला आहे. त्यामुळे आज न्यायालय काय निर्णय देणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे...
                 

आज विवाहबंधनात अडकणार प्रतीक बब्बर

मुंबई - चित्रपटविश्वातील संवेदनशील अभिनेत्री स्मिता पाटील आणि अभिनेते व राजकीय नेते राज बब्बर यांचा मुलगा प्रतीक बब्बर हा आज लग्नबंधनात अडकणार आहे. बसपा लीडर पवन सागर यांची मुलगी सान्या सागर हिच्यासोबत तो लखनौमध्ये बोहल्यावर चढत आहे. त्यांच्या लग्नाचा विधी सुरू असून, लग्नकार्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत...
                 

सोप्या भूमिका करण्याचा तिरस्कार - नवाजुद्दीन

                 

नवऱ्यासोबत सनी लिओनचा 'आँख मारे' डान्स पाहिला का?

                 

भोपाळहून काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवण्याबाबत करीनाची प्रतिक्रिया...

मुंबई - नुकताच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने बाजी मारली आहे. यानंतर काही काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी मध्यप्रदेशसाठी अभिनेत्री करीना कपूर खानला भोपाळ लोकसभा निवडणूक लढवण्याची संधी द्यावी अशी मागणी केली. यावर 'माझे संपूर्ण लक्ष चित्रपटांवर आहे, राजकारणावर नाही' अशी प्रतिक्रिया करीनाने दिली आहे...
                 

'तनू वेड्स मनू ३'ची लवकरच अधिकृत घोषणा, कंगनाची माहिती

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतचे अनेक चित्रपट अभिनेत्यांच्या भूमिकांना फार महत्त्व नसतानाही हीट ठरले. यात 'क्वीन', 'तनू वेड्स मनू' आणि आता 'मणिकर्णिका' चित्रपटाचाही समावेश असेल. अशात आता कंगनाने आपल्या आगामी चित्रपटाविषयीदेखील माहिती दिली आहे. लवकरच 'तनू वेड्स मनु'चा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याचे तिने म्हटले आहे...
                 

आर. माधवन सांभाळणार 'रॉकेट्री - द नंबी इफेक्ट'च्या दिग्दर्शनाची धुरा

मुंबई - इस्रोमध्ये शास्त्रज्ञ असलेल्या नंबी नारायणन यांच्या जीवनातील एका महत्त्वाच्या प्रसंगावर आधारित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपटाची अधिकृत घोषणा झाली असून 'रॉकेट्री - द नंबी इफेक्ट' असे याचे शीर्षक आहे. आर. माधवन या चित्रपटात नंबी नारायणन यांची भूमिका साकारणार आहे. याशिवाय या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारीदेखील आता माधवनकडेच आहे...
                 

विनोदाची मेजवानी; 'टोटल धमाल'चा ट्रेलर प्रदर्शित, पाहा व्हिडिओ

                 

हॉरर चित्रपटात स्क्रीन शेअर करताना दिसणार विकी कौशल अन् भूमीची जोडी

                 

गोविंदाची ढळली जादू, 'रंगीला राजा'चे शो रद्द

                 

इम्रान हाश्मीचा 'व्हाय चीट इंडिया' पायरसीच्या कचाट्यात, संपूर्ण चित्रपट लीक

                 

अखेर इच्छा पूर्ण! सारासोबत डेटला जाण्यास कार्तिक आर्यन तयार

                 

वाचा, शाहिद कपूर आणि मीरा यांच्यात 'या'वरुन होतात मतभेद

                 

'कबीर सिंग' चित्रपटाच्या सेटवरील कियारा आणि शाहिदचा व्हिडिओ व्हायरल

मुंबई - शाहिद कपूर आणि कियारा अडवाणी लवकरच पडद्यावर स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. 'कबीर सिंग' असं या चित्रपटाचं शीर्षक आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून, आता या चित्रपटातील एक सीन चित्रीत करतानाचा शाहिद आणि कियाराचा खास व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे...
                 

राष्ट्रपती भवनात झाली कंगणाच्या 'मणिकर्णिका..'ची विशेष स्क्रिनिंग

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतचा 'मणिकर्णिका- द क्विन ऑफ झांशी' हा चित्रपट काहीच दिवसात प्रेक्षकांच्या भेटील येणार आहे. या चित्रपटाची विशेष स्क्रिनिंग १८ जानेवारीला आयोजित करण्यात आली होती. विशेष म्हणजे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासाठी खास त्यांच्या निवासस्थानी या चित्रपटाची विशेष स्क्रिनिंग ठेवण्यात आली होती. त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर यादरम्यानचे काही फोटो शेअर करण्यात आले आहेत...
                 

राष्ट्रपतींनी केले मनिकर्णिका चित्रपटाचे खास कौतुक

                 

'ठाकरे' : वाचा, नवाजुद्दीन का झाला होता नर्व्हस ?

मुंबई - ठाकरे चित्रपटाचे प्रमोशन आता अंतीम टप्प्यात आले आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी आणि निर्माता संजय राऊत हे चित्रपट लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी जीवाचे रान करीत आहेत. सचिन खेडेकरांचा ठाकरे चित्रपटाच्या ट्रेलरमधील आवाज काही लोकांना खटकला होता. आता यात बदल करुन नवा ट्रेलर रिलीज करण्यात आला. याप्रसंगी नवाज आणि राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला...
                 

बाळासाहेबांना नर्गिस मानायची भाऊ, संजय दत्तनं सांगितल्या आठवणी

                 

वरूण आलियाने पूर्ण केलं 'कलंक'चं शूटींग, शेअर केली खास पोस्ट

                 

'टोटल धमाल'चं नवं कोरं पोस्टर प्रदर्शित; ट्रेलरसाठी 'या' दिवसाची पाहावी लागणार वाट

मुंबई - अजय देवगनच्या 'रेड' चित्रपटानंतर आता त्याचा आगामी 'टोटल धमाल' हा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. बऱ्याच काळापासून या चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे. अलिकडेच या चित्रपटाचा पहिला लूक प्रदर्शित करण्यात आला होता. यात अजय देवगनसोबत हॉलिवूड सेंसेशन क्रिस्टलही दिसली. आता या चित्रपटाचं नवं कोरं पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे...
                 

'त्या' महिलेने घेतली कृष्ण कुमार, भूषण कुमार यांच्या विरोधातील तक्रार मागे

                 

'2.O' नंतर या दाक्षिणात्य चित्रपटात झळकणार अक्षय, साकारणार खलनायकाची भूमिका

                 

‘पति-पत्नी और वो’ने उघडले तापसीचे डोळे, मनस्ताप होत असल्याचे केले स्पष्ट

                 

'उरी'ची पायरेटेड कॉपी डाऊनलोड करणाऱ्यांसोबत विकी कौशलचा गनिमी कावा

                 

आयुष्मानची पत्नी ताहीरावर केमोथेरपीचे उपचार; सोशल मीडियावर शेअर केली भावनिक पोस्ट

बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुरानाच्या पत्नीला कन्सर झाल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी समोर आले होते. बॉलिवूडमध्ये कॅन्सरचे ग्रहण सुरू असताना ताहीराच्या कॅन्सरमुळे पुन्हा खळबळ उडाली होती. काही दिवसांपूर्वी तिने तिची प्रकृती बरी झाल्याचे सांगितले होते. मात्र, पुन्हा कॅन्सरने डोके वर काढले आहे. तिच्यावर पहिली केमोथेरपी करण्यात आली आहे. त्यानंतर तिने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे...
                 

सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकितानं दिली रिलेशनशिपविषयीची कबुली?

मुंबई - 'पवित्रा रिश्ता' या मालिकेतील मानव आणि अर्चना म्हणजेच सुशांत सिंग राजपूत आणि अंकिता लोखंडेच्या जोडीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. यानंतर ही जोडी रिअल लाईफमध्येदेखील लग्नगाठ बांधणार असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र, या कपलच्या लग्नाविषयीच्या बातम्यांना उधाण येत असतानाच ही जोडी विभक्त झाली. यानंतर सुशांत क्रिती सेनॉन तर अंकिता विकी जैन या व्यावसायिकासोबत रिलेशनशिपमध्ये अडकली...
                 

'उरी'चे निर्माता रॉनी स्क्रूवाला शहिदांच्या पत्नीला देणार १ कोटी रूपये

                 

'भारत'चे शूटींग पूर्ण होताच सुनील ग्रोवर परतणार 'द कपिल शर्मा शो'मध्ये?

मुंबई - कॉमेडी किंग कपिल शर्मा नेहमीच प्रेक्षकांना खळखळून हसवण्यात यशस्वी ठरला आहे. मात्र, काही दिवसांपूर्वी सुनील ग्रोवरसोबत झालेल्या वादानंतर कपिल प्रचंड डिप्रेशनमध्ये होता. दरम्यामन त्याचा हा कॉमेडी शोदेखील बंद पडला. मात्र, काही दिवसांपूर्वी कपिल पुन्हा याच शोसोबत पडद्यावर परतला आणि यशस्वी ठरला...
                 

'भाग मिल्खा भाग'नंतर फरहान बनणार बॉक्सर, 'हे' असेल चित्रपटाचे नाव

मुंबई - अभिनेता तसेच दिग्दर्शक असलेला फरहान अख्तर हा लवकरच बॉक्सरच्या भूमिकेत झळकणार आहे. दिग्दर्शक ओमप्रकाश मेहरा यांच्यासोबत ६ वर्षानंतर तो पुन्हा एकदा चित्रपटात काम करणार आहे. मेहरा यांच्यासोबत त्याने 'रंग दे बसंती' आणि 'भाग मिल्खा भाग' यांसारखया चित्रपटात त्यांनी एकत्र काम केले आहे. आता पुन्हा एकदा दोघेही बॉक्सिंगवर आधारित चित्रपट तयार करणार आहेत...
                 

VIDEO: सुशांत सिंग राजपुत बनणार रायफलमॅन, टीजर प्रदर्शित

मुंबई - अभिनेता सुशांत सिंग राजपुत लवकरच 'रायफलमॅन' या चित्रपटात झळकणार आहे. १५ जानेवारीला सैन्य दिनानिमीत्त त्याने त्याच्या आगामी 'रायफलमॅन' या चित्रपटाचा दमदार टीजर सोशल मीडियावर शेअर केला आहे. अलिकडेच त्याच्या 'सोनचिडीया' चित्रपटाचा ट्रेलरही प्रदर्शित झाला होता. या चित्रपटानंतर तो 'रायफलमॅन' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे...
                 

'श्रीदेवी बंगलो'चा टीजर प्रदर्शित, श्रीदेवीच्या भूमिकेत झळकणार 'विंक गर्ल'?

                 

१० वर्षे रखडलेल्या 'द फकीर ऑफ वेनिस' रिलीज पुन्हा ढकलले

मुंबई - फरहान अख्तर आणि अन्नू कपूर यांच्या आगामी चित्रपट 'द फकीर ऑफ वेनिस'च्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. आता हा चित्रपट पुढील महिन्यात रिलीज होईल. १८ जानेवारीला ' चीट इंडिया' आणि 'फ्रॉड सैयां' चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर टक्कर होणार आहे. याच दिवशी हा चित्रपट रिलीज करणे परवडणारे नव्हते हा विचार करुनच रिलीज पुढे ढकलण्याचा निर्णय झाला आहे...
                 

#MeToo: राजकुमार हिराणींवरील 'त्या' आरोपांवर दिया मिर्झानं सोडलं मौन, म्हणाली.....

                 

'डॉली किट्टी और वो चमकते सितारे'चं शूटिंग पूर्ण, भूमी पेडणेकरने शेअर केला फोटो

                 

हा माझं नाव बदनाम करण्याचा कट, राजकुमार हिराणींचं स्पष्टीकरण

मुंबई - गेल्या काही दिवसांपूर्वी बॉलिवूडमध्ये 'मीटू' मोहिमेला उधाण आले होते. या मोहिमेअंतर्गत अनेक अभिनेते अन् दिग्दर्शकांवर लैंगिक शोषण आणि गैरवर्तनाचे आरोप केले होते. काही दिवसांपासून हे वादळ शमलेलं असतानाच आता प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला गेला आहे. मात्र, हिराणींनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत. हा फक्त माझी प्रतिमा मलीन करण्याचा कट आहे, असे त्यांनी म्हटले आहे...
                 

मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरही करणार बॉलिवूड पदार्पण, फराह खान करणार लाँच?

मुंबई - बॉलिवूडमध्ये सध्या बऱ्याच चित्रपटांमध्ये नवोदित कलाकारांना संधी दिली जात आहे. २०१९ या वर्षात अनेक नवे चेहरे चित्रपटांमध्ये पाहायला मिळणार आहेत. कोरिओग्राफर तसेच दिग्दर्शिका असलेली फराह खान हिने बॉलिवूडला दीपिका पदुकोणसारखा चेहरा दिला आहे. फराह खानच्या 'ओम शांती ओम' चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केले होते. आता फराह खान मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर हिलाही बॉलिवूडमध्ये लाँच करणार असल्याचे बोलले जात आहे...
                 

MeToo: दिग्दर्शक राजकुमार हिराणींवर लैंगिक शोषणाचा आरोप

                 

शाहरुखसोबतच्या वादावर रोहीत शेट्टीने दिले 'हे' उत्तर

मुंबई - बॉलिवूडचा आघाडीचा दिग्दर्शक रोहीत शेट्टी सध्या त्याच्या 'सिंबा' चित्रपटाच्या यशामुळे चर्चेत आहे. 'सिंबा'ला बॉक्स ऑफिसवर धमाकेदार प्रतिसाद मिळाला. कमाईच्या बाबतही हा चित्रपट अव्वल ठरला. रोहीत शेट्टीने पहिल्यांदाच रणवीर सिंग, सारा अली खानसोबत या चित्रपटासाठी काम केले होते. मात्र, त्याचा मागच्या वर्षी प्रदर्शित झालेला 'दिलवाले' हा चित्रपट फारसा गाजला नाही. त्यामुळे शाहरुख आणि त्याच्यात वाद निर्माण झाल्याच्या चर्चा सुरू होत्या...
                 

'द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर'ने पहिल्या दिवशी कमावले इतके कोटी

मुंबई - अनुपम खेर आणि अक्षय खन्ना यांचा 'द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' चित्रपटाला विविध ठिकाणाहून प्रचंड विरोध केल्यानंतर अखेर प्रदर्शित करण्यात आला. पहिल्या दिवशीही स्क्रिनिंगदरम्यान बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला असून काही ठिकाणी शो सुद्धा रद्द करण्यात आले. या चित्रपटाने पहिल्या दिवशी ४.५० कोटी कमावले आहे...
                 

विकी कौशलच्या 'उरी'ची दमदार सुरुवात, जाणून घ्या पहिल्या दिवशीची कमाई

                 

VIDEO : 'आया रे सबका बापरे, कहते है उसको ठाकरे' गाणे लॉन्च

मुंबई - येत्या 25 जानेवारीला संपूर्ण जगभरात प्रदर्शित होणाऱ्या ठाकरे या उत्कंठावर्धक आगामी चित्रपटाचे चित्तवेधक म्युझिक आज लॉन्च झाले आहे. 'आवाज कुणाचा बाळासाहेब ठाकरेंचा' ही गर्जना आजही कानावर पडताच ह्रदयाचा ठोका चुकतो. आपल्या आवाज आणि विशिष्ट शैली यामुळे करोडो लोकांच्या मनावर राज्य करून त्यांचे मानबिंदू ठरणाऱ्या हिंदुह्रदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावरील ठाकरे चित्रपटात बाळासाहेबांना समर्पित केलेली गाणी सज्ज झाली आहेत...
                 

कोणताही संदर्भ नसताना 'मीनाताई ठाकरें'ची भूमिका साकारणं आव्हान होतं - अमृता राव

                 

दीपिकाचा 'हा' व्हिडिओ पाहून तुम्ही नक्कीच हसाल!

                 

परीक्षा जवळ आल्यामुळे बॉफयफ्रेंडनंही सोडून दिलं होतं, या अभिनेत्रीचा खुलासा

                 

'चहाविक्रेता ते अटल बिहारी वाजपेयी', 'द अॅक्सिडेंटल..'साठी अशी मिळाली भूमिका

मुंबई - बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांचा 'द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर'ची बऱयाच काळापासून चर्चा सुरू आहे. या चित्रपटातील स्टारकास्ट, ट्रेलर, कथा, राजकिय वाद अशा बऱ्याच कारणांमुळे चित्रपटाची चर्चा सुरू होती. मात्र, चित्रपट बनवताना यातील स्टारकास्ट मिळविण्यासाठी दिग्दर्शकाला प्रचंड मेहनत घ्यावी लागली होती. अटल बिहारी वाजपेयी यांच्या पात्रासाठी देखील अशीच मेहनत घ्यावी लागली होती...
                 

कॅन्सरसोबतच्या लढाईनं उत्तम कलाकार बनवलं, मनीषा कोईरालाने सांगितल्या 'त्या' आठवणी

                 

जेव्हा कोणाचा चित्रपट फ्लॉप होतो तेव्हा खरंच दुःख होते - रणवीर सिंग

मुंबई - बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग नुकताच 'सिंबा' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर धमाकेदार यश मिळालं. चित्रपटाने केवळ १२ दिवसांत २०० कोटींचा गल्ला पार केला. याबद्दल रणवीरने आनंद व्यक्त केला. मात्र, जेव्हा इतर कोणाचाही चित्रपट फ्लॉप होतो तेव्हा आपल्याला दुःख होत असल्याचे रणवीरने म्हटले...
                 

...म्हणून रणवीर सिंगसाठी 'गली बॉय' आहे खास!

मुंबई - रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांच्या आगामी 'गली बॉय' चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर अलिकडेच प्रदर्शित झाला आहे. यात रणवीर एका रॅपरची भूमिका साकारताना दिसतोय. चित्रपटाच्या ट्रेलर लाँचिंगवळी रणवीरने या चित्रपटाशी जुळलेल्या अनेक गोष्टी शेअर केल्या. हा चित्रपट त्याच्यासाठी का खास आहे, हेही त्याने सांगितले आहे...
                 

सचिन खेडेकरांचा आवाज बदलणार, मग 'ठाकरे' चित्रपटासाठी आवाज कोणाचा ?

मुंबई - बहुचर्चित 'ठाकरे' हा बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित चित्रपट २५ जानेवारी रोजी रिलीज होणार आहे. हिंदी आणि मराठी भाषेत बनलेल्या या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी बाळासाहेबांची व्यक्तीरेखा साकारत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांच्या मनात ठाकरेंच्या आवाजाबद्दल कुजबुज सुरू झाली होती. यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न निर्माते संजय राऊत करीत आहेत...
                 

'दबंग-३' च्या शूटिंगला 'या' महिन्यात होणार सुरुवात, अरबाज खानचा खुलासा

बॉलिवूडचा 'दबंग' स्टार सलमान खानसाठी २०१९ हे वर्ष विशेष महत्वाचे ठरणार आहे. या वर्षात त्याचा बहूप्रतिक्षित 'भारत' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. दिग्दर्शक अली अब्बास जफर हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. सलमानच्या 'दबंग-३' चित्रपटाच्याही शूटिंगला लवकरच सुरुवात होणार आहे. एप्रिल महिन्यात शूटिंगला सुरुवात करण्यात येणार असल्याचा खुलासा अरबाज खानने केला आहे...
                 

मणिकर्णिकाचे 'विजयी भव' गाणं प्रेक्षकांच्या भेटीस

                 

...त्याचवेळी आम्हाला समजलं 'दिलवाले' प्रेक्षकांची मने जिंकणार नाही - रोहित शेट्टी

मुंबई - गेल्या काही वर्षांपासून रोहित शेट्टीचे बहुतेक चित्रपट १०० कोटींचा गल्ला पार करताना दिसत आहेत. २०१० पासून २०१८ पर्यंतच्या काळात रोहितच्या ८ चित्रपटांनी १०० कोटींचा गल्ला पार करत धमाकेदार कमाई केली. मात्र, अशात शाहरूखसारखा अभिनेता असतानादेखील 'दिलवाले' चित्रपटाला प्रेक्षकांचा म्हणावा तसा प्रतिसाद का मिळाला नाही, यावर रोहितने स्पष्टीकरण दिले आहे...
                 

माणसांवर गारुड करण्याची अद्भूत शक्त्ती असणाऱ्या बाळासाहेब ठाकरेंचे बॉलिवूड कनेक्शन..

मुंबई - महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्थान फारच महत्वाचे आहे. आज २३ जानेवारी रोजी बाळासाहेबांची ९३ वी जयंती आहे. त्यांचा जन्म २३ जानेवारी १९२६ रोजी झाला होता. व्यंगचित्रकार असलेले बाळासाहेब आणि अनेक कलाकार, खेळाडू यांचे नातं मात्र मैत्रीपूर्ण राहिलं आहे. बाळासाहेब ठाकरे म्हणजे शिवसेना असं जरी समीकरण असलं, तरी बाळासाहेबांचा व्यक्तिगत करिष्मा आणि माणसं जोडण्याची वृत्ती अद्भूत होती...
                 

'मनिकर्णिका'ला झांसीच्या वंशजांचा विरोध, उच्च न्यायालयात याचिका

                 

अनिल कपूरने केली पंतप्रधान मोदींची तोंडभरून स्तुती; म्हणाले...

                 

'कलंक'च्या सेटवरील आलियाचा हा फोटो व्हायरल!

                 

प्रदीप सरकारच्या आगामी चित्रपटात वेश्येची भूमिका साकारणार विद्या?

                 

क्रिकेट, फुटबॉल नव्हे, तर 'नागराज' आहे 'या' खेळात चॅम्पियन !

                 

B'day special : कारचा शौकीन सुशांत सिंह राजपूत अभ्यासातही होता हुशार

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा आज ३३ वा वाढदिवस आहे. छोट्या पडद्यावरुन आपल्या करिअरला सुरुवात करणाऱ्या सुशांतचा जन्म २१ जानेवारी १९८६ रोजी झाला होता. आज बॉलिवूडमध्ये त्याने आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. अभिनेत्री अंकिता लोखंडे हिच्यासोबत झालेल्या ब्रेकअपनंतरही सुशांतचे नाव अनेकांसोबत जोडले गेले आहे...
                 

...म्हणून कलाकारांना मोदींसोबत घ्यावा लागला 'बॅकफी'

                 

...म्हणून अभिषेक बच्चनवर आली इंडस्ट्रीला वाईट म्हणण्याची वेळ

                 

'मणिकर्णिका'चे निर्माते कमल जैन यांना अर्धांगवायूचा झटका, प्रकृती गंभीर

                 

#10YearChallenge : या सेलिब्रिटींनी दिल्या १० वर्षांपूर्वीच्या आठवणींना उजाळा

                 

'बँड बाजा बंद दरवाजा'तून नीलू कोहलीची छोट्या पडद्यावर घरवापसी

                 

न्यायालयाकडे दुसरे काम नाही का? स्वरा भास्करने केली हार्दिक-राहुलची पाठराखण

                 

ठरलं ! 'पती पत्नी और वो'च्या रिमेकमध्ये कार्तिकसोबत झळकणार अनन्या आणि भूमी

                 

MeToo : वाचा, हिराणींवरील आरोपाबद्दल काय म्हणाला इम्रान हाश्मी ?

                 

'दबंग ३' चित्रपटात हा दाक्षिणात्य अभिनेता साकारणार खलनायकाची भूमिका

मुंबई - बॉलिवूड भाईजान सलमान खानची मुख्य भूमिका असलेले 'दबंग' आणि 'दबंग २' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले. या चित्रपटांना प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. अशात आता भाईजान याच चित्रपटाच्या तिसऱ्या भागासोबत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात खलनायकाची भूमिका कोण साकारणार असा प्रश्न प्रेक्षकांना पडला असतानाच आता याबद्दलची माहिती समोर आली आहे...
                 

नवाजुद्दीनचा आगामी सिनेमा 'फोटोग्राफ' चालला बर्लिन महोत्सवात

मुंबई - 'द लंच बॉक्स' या पहिल्याच चित्रपटामुळे प्रसिध्दीस आलेले दिग्दर्शक रितेश बात्रा यांचा आगामी चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. 'लंच बॉक्स'ने भारतात आणि परदेशात अनेक पुरस्कारांवर आपली मोहोर उमठवली होती. ६९ व्या बर्लिन फिल्म फेस्टीव्हलमध्ये बात्रा यांच्या आगामी 'फोटोग्राफ' या चित्रपटाचे स्क्रिनिंग होणार आहे...
                 

मी सुद्धा राजपूत! एकालाही सोडणार नाही, करणी सेनेच्या धमकीवर कंगना आक्रमक

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतचा 'मणिकर्णिका-द क्विन ऑफ झांशी' हा चित्रपट काहीच दिवसात प्रदर्शित होणार आहे. सुरुवातीपासूनच अनेक वादविवाद पार केल्यानंतर आता प्रदर्शनाच्या वाटेवर असताना पुन्हा एकदा हा चित्रपट वादात अडकला आहे. करणी सेनेने या चित्रपटातील एका दृष्यावर आक्षेप घेत चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नसल्याची धमकी दिली आहे. करणी सेनेच्या या धमकीनंतर कंगनाने आक्रमक पवित्रा घेतला आहे...
                 

सिद्धार्थ ऐवजी चक्क भटक्या कुत्र्यानेच केला रॅम्पवॉक, व्हिडिओ व्हायरल!

मुंबई - बॉलिवूडचा चार्मिंग बॉय सिद्धार्थ मल्होत्राचा काही दिवसांपूर्वीच ३४वा वाढदिवस साजरा झाला. अलिकडेच तो 'ब्लेंडर्स प्राइड फॅशन टूर२०१८' या फॅशन शोमध्ये झळकला. यात त्याने प्रसिद्ध डिझायनर रोहित बल याने डिझाईन केलेली शेरवानी घालून रॅम्पवॉक केला. मात्र, या फॅशन शोमध्ये सिद्धार्थएवजी चर्चा झाली ती म्हणजे एका कुत्र्याची. होय, सिद्धार्थच्या रॅम्पवॉकपूर्वीच एका कुत्र्याने उपस्थितांचे लक्ष वेधले. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे...
                 

तुमच्यासाठी काही पण! रणवीरने मान्य केल्या दीपिकाने घातलेल्या 'या' अटी

मुंबई - बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका काही दिवसांपूर्वीच विवाहबंधनात अडकले. या विवाहानंतर रणवीरने दीपिकाचे कौतुक करण्यात कोणतीही कसर सोडली नाही. इतकेच नाही, तर रणवीरने आपल्या नावासमोर दीपिकाचे नाव लावायलादेखील तयार असल्याचे म्हटले होते. आता त्याने दीपिकाच्या काही अटी मान्य करत पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे...
                 

'ठाकरे'तील गाण्यात संभाजी महाराजांचा अवमान, संभाजी ब्रिगेड आक्रमक

                 

अंकिताने केला कंगनाच्या स्वभावाबद्दलचा खुलासा, म्हणाली.....

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री कंगना नेहमीच कोणत्या ना कोणत्या वादामुळे चर्चेत असते. इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांना कंगनाचा स्वभाव खटकतो. ज्यामुळे बहुतेक कलाकार कंगनासोबत काम न करण्याचाच पर्याय निवडतात. अशात नुकतंच अंकिता लोखंडेने कंगनासोबत 'मणिकर्णिका' चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले. यावळेचा कंगनासोबतचा अनुभव तिने एका मुलाखतीदरम्यान सांगितला आहे...
                 

भाईजानच्या 'भारत' चित्रपटाचा टीजर 'या' दिवशी होणार प्रदर्शित, पाहा झलक!

मुंबई - बॉलिवूडचा भाईजान सलमान खान आणि कॅटरिना कैफ यांच्या 'भारत' चित्रपटाची बऱ्याच काळापासून चर्चा सुरू आहे. सलमानच्या 'रेस-३' चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर पाहिजे तसे यश मिळाले नाही. त्यामुळे सलमानने 'भारत' चित्रपटातून पुन्हा दमदार एन्ट्री करण्याचे ठरविले आहे. चाहत्यांनाही त्याच्या या चित्रपटाची उत्सुकता आहे. आता लवकरच या चित्रपटाचा टीजर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे...
                 

'ठाकरे' चित्रपटातील सचिन खेडेकरांचा आवाज बदलला ?

मुंबई - 'ठाकरे' चित्रपटात बाळासाहेबांचा आवजा बदलावा अशी मागणी गेली काही दिवस जोर धरु लागली होती. या अगोदर जो ट्रेलर रिलीज झाला त्यामध्ये सचिन खेडेकरांचा आवाज ऐकायला मिळाला होता. तो आवाज बदलावा अशी मागणी केल्यानंतर निर्माता संजय राऊत यांनी यावर सकारात्मक विचार करणार असल्याचे म्हटले होते. आता खेडेकरांचा आवाज बदलल्याचे स्पष्ट होत आहे...
                 

अनोख्या 'रोमँटिक' स्टाईलने शिबानीने साजरा केला फरहानचा 'बर्थ डे'!

                 

अधिकृत घोषणा, अली फजलचा 'मिलन टॉकीज' या तारखेला होणार प्रदर्शित

                 

VIDEO: 'भारत ये रहना चाहिए' 'मणिकर्णिका'तील नवे गाणे प्रदर्शित

                 

सिद्धार्थ मल्होत्राच्या वाढदिवशी बॉलिवूडकरांचे धमाल सेलिब्रेशन

मुंबई - बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राने १५ जानेवारीला आपला ३४ वा वाढदिवस साजरा केला. त्याच्या वाढदिवशी त्याने बी-टाऊनमधील अनेक कलाकारांना निमंत्रण दिले होते. अनेक कलाकारांनी त्याच्या घरी हजेरी लावली होती. या सर्वांनी मिळून सिद्धार्थच्या वाढदिवसाचे धमाल सेलिब्रेशन केले आहे. त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत...
                 

प्रियंका चोप्रा बनली बॉलीवूड क्वीन तर सलमान बनला बॉलिवूड किंग !

सलमान खान आणि प्रियंका चोप्रा जोनासच्यासाठी स्कोर ट्रेंड्सकडून नव्या वर्षात एक गोड बातमी आलीय. नुकत्याच आलेल्या स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या अहवालातून हे सिध्द झालंय की, सलमान आणि प्रियंकाच २०१८ मधले सर्वाधिक चर्चित कलाकार होते. १ जानेवरी २०१८ पासून ३१ डिसेंबर २०१८ या संपूर्ण वर्षाच्या आलेल्या आकडेवारीनूसार, सर्वाधिक आठवडे नंबर १ स्थानावर राहिलेले सलमान आणि प्रियंका २०१८ सालातले ‘बॉलीवूड ट्रेंड सेटर’ ठरलेत...