महाराष्ट्रा टाइम्स ईनाडू

कॉमेडी किंग कपिल शर्मानं घेतली पंतप्रधान मोदींची भेट

                 

सारामुळे जान्हवीच्या करिअरला तडा; वडील बोनी कपूर यांनी व्यक्त केली चिंता

                 

कॉमेडियन केवीन हर्टचा 'फादरहुड'मध्ये नवा गंभीर अवतार

                 

'कॉफी विथ करण'वर संक्रांत, शोचे होणार विसर्जन ?

                 

प्रीतम कागणेच्या 'अहिल्या' चित्रपटाचे फर्स्ट लूक पोस्टर प्रदर्शित

                 

१७ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या सोहळ्याची सांगता

                 

रॅपर जेडेन स्मीथ भारताच्या दौऱ्यावर, पुण्यात होणार कॉन्सर्ट

                 

श्रद्धा, नोरा नंतर आता शक्ती मोहनचीही होणार 'एबीसीडी-३'मध्ये एन्ट्री

मुंबई - रेमो डिसुझा दिग्दर्शित 'एबीसीडी-३' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात श्रद्धा कपूर आणि वरूण धवन हे पुन्हा एकदा एकत्र झळकणार आहेत. श्रद्धानंतर अभिनेत्री नोरा फतेही हीची देखील वर्णी या चित्रपटात लागली आहे. ती देखील यात मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. यो दोघीनंतर आता यात डान्सिंग क्विन शक्ती मोहनचीही एन्ट्री होणार आहे. शक्तीचा हा पहिलाच बॉलिवूड डेब्यू असणार आहे...
                 

'अॅक्वॉमॅन'ची कमाई १०० कोटी डॉलर्स पार

                 

जे जातं तेच परत येतं?, 'डोबिंवली रिटर्न'चा थरारक टीजर प्रदर्शित

मुंबई - मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता संदीप कुलकर्णी 'डोंबिवली रिटर्न' चित्रपटातून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. याआधी त्यांनी 'डोबिंवली फास्ट' चित्रपटातून सामान्य माणसाची व्यथा मांडली होती. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचं पोस्टर रिलीज करण्यात आले होते. आता या चित्रपटाचा थरारक टीजर प्रदर्शित करण्यात आला आहे...
                 

'८३'ची 'वर्ल्ड कप' तयारी सुरू, पाहा रणवीर सिंगचा खास लूक!

मुंबई - अभिनेता रणवीर सिंगने बॉलिवूडमध्ये बऱ्याच वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारल्या आहेत. ऐतिहासिक, रोमॅन्टिक, धाडसी, विलन, बिनधास्त अशा विविधांगी भूमिकेतून त्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. लवकरच तो क्रिकेटवर आधारित ८३ चित्रपटात झळकणार आहे. १९८३मध्ये झालेल्या 'वर्ल्ड कप'वर आधारित हा चित्रपट आहे. यात तो कपिल देव यांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातील पहिलं पोस्टर लाँच करण्यात आले आहे. यात रणवीरचा खास लूक पाहायला मिळत आहे...
                 

सोनाली कुलकर्णीने लुटला मुंबईच्या मेट्रोचा मनमुराद आनंद

                 

टीआरपीच्या यादीत 'कपिल शर्मा' पुन्हा अव्वल स्थानी, चाहत्यांचे मानले आभार

मुंबई - आपल्या जबरदस्त कॉमेडीने प्रेक्षकांना हसायला भाग पाडणाऱ्या कपिल शर्माने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. काही काळापूर्वी 'द कपिल शर्मा' शो घराघरात पाहिला जात होता. कपिल शर्माच्या शोला प्रचंड लोकप्रियता मिळत असतानाच सुनील ग्रोव्हरने यातून काढता पाय घेतला. त्यानंतर याची लोकप्रियता कमी होऊन शो बंद पडला. मात्र, आता कपिलने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मने जिंकली...
                 

महात्मा गांधींची भूमिका साकारणं सर्वात आव्हानात्मक - दिलीप प्रभावळकर

                 

इमरान हाश्मीला 'या' नवोदित अभिनेत्रीसोबत भूमिका साकारण्याची इच्छा

मुंबई - अभिनेता इमरान हाश्मीचा बऱ्याच दिवसानंतर 'चीट इंडिया' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या तो याच चित्रपटाच्या प्रमोशनध्ये व्यस्त आहे. प्रमोशन दरम्यान इमरानला कोणत्या अभिनेत्रीसोबत भूमिका साकारण्याची इच्छा आहे, असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी त्याने सारा अली खानचे नाव घेतले...
                 

सुष्मिता सेनचे कथ्थक नृत्य पाहिले का ?

                 

VIDEO: रविना टंडनची मुलगी झाली 'छोटी मेरी कॉम'

                 

भाऊंच्या व्यथेनंतर अखेर डोंबिवलीच्या सिंगल स्क्रीनवर झळकणार 'नशीबवान'

ठाणे - डोंबिवलीकर आणि कॉमेडी किंग भाऊ कदम यांनी काही दिवसापूर्वीच फेसबुकवरून आपल्या व्यथा मांडल्या होत्या. भाऊ कदमचा 'नशीबवान' हा चित्रपट गेल्या शुक्रवारी प्रदर्शित झाला. मात्र आठवडाभरात डोंबिवलीच्या सिंगल स्क्रीन थिएटर्समध्ये चित्रपटाला एकही शो देण्यात आला नव्हता. यामुळे भाऊ कदम यांनी व्यथित होऊन फेसबुकवर पोस्टद्वारे व्यथा मांडली होती. यानंतर आता, अखेर डोंबिवलीच्या सिंगल स्क्रीन थिएटर मालकांनी ‘नशीबवान’ चित्रपटाला 'शो' दिला आहे...
                 

'द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर' झळकणार पाकिस्तानात !

                 

महिला समानतेच्या बाबतीत भारत दुट्टपी : विकास गुप्ता

                 

VIDEO : रणवीरच्या 'गली बॉय'नंतर आला मंजूबाईचा 'गली बाई' रॅप!

                 

सारा खानला 'हा' फोटो शेअर करणं पडलं महागात, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

                 

बॉलिवूड कलाकारांची विमानात धमाल; करण जोहरने शेअर केला व्हिडिओ

                 

मुंबईच्या रस्त्यावर ईशान खट्टरची सायकल सवारी!

                 

'केजीएफ'स्टार यशच्या वाढदिवशी भेट न झाल्याने चाहत्याने स्वत:ला पेटविले, उपचारादरम्यान मृत्यू

दाक्षिणात्य सुपरस्टार यशचा अलिकडेच प्रदर्शित झालेला 'केजीएफ' (कोलार गोल्ड फिल्ड) या चित्रपटाला प्रेक्षकांची तुफान लोकप्रियता मिळाली. 'सिंबा'सोबत हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला होता. ८ जानेवारीलाच यशचा वाढदिवस होता. मात्र, त्याच्या वाढदिवशीच यशच्या चाहत्याने त्याच्या घरासमोर स्वत:ला पेटवून घेतले. यात या चाहत्याचा मृत्यू झाला आहे...
                 

नोरा फतेहीची प्रशंसा करत वरुण म्हणाला, मी आतापर्यंत सर्वात...

                 

राकेश रोशनच्या प्रकृतीसाठी मोदींची ट्विटवरुन प्रार्थना

मुंबई - राकेश रोशन यांना कॅन्सर झाल्याची बातमी खुद्द ह्रतिक रोशनने दिल्यामुळे चाहत्यांमध्ये खळबळ उडाली होती. रोशन यांना गळ्याचा कॅन्सर झाला आहे. इन्स्टाग्रामवर ही बातमी देत ह्रतिकने त्यांच्यासोबतचा फोटोदेखील पोस्ट केला होता. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली आहे...
                 

...अन् कॉपी करुन परीक्षा पास व्हायचा सलमान खान, वडिलांनी केला खुलासा

मुंबई - बॉलिवूडचा 'भाईजान' अशी ओळख असलेला सलमान खान आज अनेक कलाकारांचा 'गॉड फादर' बनला आहे. त्याचा दबदबा अजूनही बॉलिवूडवर पाहायला मिळतो. म्हणूनच त्याला 'दबंग स्टार' म्हणूनही ओळखले जाते. मात्र, लहानपणी हाच सलमान खान खूप खोडकर होता. त्याच्या लहाणपणीचा एक किस्सा त्याचेच वडील सलीम खान यांनी कपिल शर्माच्या शोमध्ये सांगितला आहे...
                 

Ad

'खूब लडी मर्दानी - झाँसी की राणी'मध्ये विजय कश्यप साकारणार बाजीरावची भूमिका

                 

'मंटो'वरील बंदी उठवण्यासाठी पाकिस्तानात आंदोलन

                 

Ad

५ वर्षांनंतर अयानने जिंकली कॅन्सरसोबतची लढाई, इमरानने मानले चाहत्यांचे आभार

                 

Ad

'या' प्रसिद्ध हॉलिवूड दिग्दर्शकासोबत काम करण्याची श्रीशांतची इच्छा

                 

Ad

जगदीश खेबूडकरांच्या गीतांनी डोंबिवलीकर मंत्रमुग्ध

ठाणे - टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आयोजित मकरोत्सव २०१९ मधील पहिले पुष्प सुप्रसिद्ध गीतकार जगदीश खेबूडकर यांच्या गीतांवरील हे तर माझे गाणे या कार्यक्रमाने गुंफण्यात आले. अवधूत रेगे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या कार्यक्रमामध्ये सुर नवा ध्यास नवा फेम शरयु दाते, ती सध्या काय करते या प्रसिद्ध चित्रपटातील पार्श्वगायक व गायक मंदार आपटे, अर्चना गोरे व स्वत: अवधूत रेगे यांनी आपल्या गायनातून खेबूडकरांची सुप्रसिद्ध गाणी सादर करून रसिकांना खुर्चीला खिळवून ठेवले होते...
                 

रणवीरची मोदींना 'जादु की झप्पी'; शेअर केला भेटीचा अनुभव

                 

सलमानमुळे सुनीलवर आली 'कानपूरवाले खुराणाज्' शो बंद करण्याची वेळ

                 

अन् बिग बी म्हणाले, गड्या गाव लई भारी; शेअर केले खास फोटो

मराठी चित्रपटसृष्टीचे आघाडीचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा 'झुंड' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात महानायक अमिताभ बच्चन देखील झळकणार आहेत. या चित्रपटाचे शूटिंग सध्या नागपूर तसेच आजुबाजूच्या गावांमध्ये सुरू आहे. येथील वातावरण बिग बींना फार भावले आहे. सोशल मीडियावर त्यांनी काही खास फोटो शेअर करून गावाकडच्या आठवणींना उजाळा दिला आहे...
                 

मराठी सिनेमाची महाराष्ट्रात गळचेपी कायम, 'लव्ह यू जिंदगी'ला मिळेना थिएटर

मुंबई - अभिनेते सचिन पिळगावकर यांची मुख्य भूमिका असलेला 'लव्ह यू जिंदगी' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र, प्रदर्शनाच्या मार्गावर असलेल्या या सिनेमाला महाराष्ट्रात स्क्रीन मिळत नसल्याने निर्मात्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मराठीला डावलून आता हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांना स्क्रीन दिली जात असल्याचा आरोप चित्रपटाच्या निर्मात्यांनी केला आहे...
                 

सुहानाने ठेवलाय 'या' व्यक्तीचा मोबाईल वॉलपेपर; पाहून तुम्हीही व्हाल थक्क!

                 

सोनू निगमच्या आवाजातील 'अशी ही आशिकी'चं पहिलं गाणं प्रदर्शित

मुंबई - लक्ष्मीकांत बेर्डेचा मुलगा अभिनय बेर्डेचा आगामी 'अशी ही आशिकी' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेम, कन्फेशन, इमोशन आणि 'अशी ही आशिकी', अशी दमदार टॅगलाईन असलेला चित्रपटाचा टीझर अलिकडेच प्रदर्शित झाला होता. आता या चित्रपटातील सोनू निगमच्या आवाजातील पहिलं गाणं रिलीज करण्यात आलं आहे...