महाराष्ट्रा टाइम्स ईनाडू

थेरेसा मे यांच्यावरील नामुष्की टळली, विश्वासदर्शक ठरावात मिळवला निसटता विजय

4 days ago  
बातम्या / ईनाडू/ विदेश  
लंडन - ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी बुधवारी पार पडलेल्या विश्वासदर्शक ठरावात निसटता विजय मिळवला. गेल्या २४ तासात ब्रिटनच्या संसदेत वेगाने घडामोडी होत आहेत. संसदेने मंगळवारी ब्रेक्सिटचा करार ४३२ - २०२ अशा मताधिक्याने फेटाळल्याने पंतप्रधान थेरेसा मे यांना मोठा धक्का बसला होता. मात्र, बुधवारचा विश्वासदर्शक ठराव जिंकल्याने पदावरून पायउतार होण्याची त्यांच्यावरील नामुष्की काही काळापुरती का होईना टळली आहे...
                 

'ब्रेक्झिट'ला नकार; ब्रिटनच्या संसदेने फेटाळला पंतप्रधान थेरेसांचा करार

5 days ago  
बातम्या / ईनाडू/ विदेश  
लंडन - ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांच्यावर मंगळवारी नामुष्की झेलण्याची वेळी आली. संसदेच्या कनिष्ठ सभागृहात त्यांनी मांडलेला ब्रेक्झिट म्हणजेच, युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याचा करार खासदारांकडून बहुमताने फेटाळण्यात आला. त्यामुळे ब्रेक्झिटचा प्रश्न जटील बनला आहे. थेरेसा मे यांना आज अविश्वास ठरावाला सामोरे जावे लागणार आहे...
                 

सौदीतून पळालेल्या तरुणीचा कुटुंबीयांसोबत परत जाण्यास नकार, म्हणाली - 'करून दाखवले'

5 days ago  
बातम्या / ईनाडू/ विदेश  
                 

'या' मुद्यावर राहुल गांधी भाजपशी सहमत; म्हणाले, निर्णय जनता घेईल

6 days ago  
बातम्या / ईनाडू/ विदेश  
दुबई - महिलांना समान अधिकार पाहिजेत, असे माझे मत आहे. पण, परंपरेचे जतन व्हावे अशी लोकांची इच्छा आहे. त्यामुळे शबरीमलाचा निर्णय केरळच्या जनतेवर सोडून दिल्याचे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे. दुबई येथे वार्ताहरांशी ते बोलत होते. तेव्हा शबरीमला मंदिर प्रवेशाविषयी त्यांना प्रश्न विचारण्यात आला. इतर मुद्यांवर भाजपला विरोध करणारे गांधी, या मुद्यावर मात्र भाजपशी सहमत असल्याचे दिसत आहे...
                 

अफगाणिस्तानच्या आर्थिक पुनर्बांधणीसाठी भारत कटिबद्ध - स्वराज

7 days ago  
बातम्या / ईनाडू/ विदेश  
                 

बुडत्या पाकला सौदीचा आधार, ग्वादार बंदरात तेल शुद्धीकरण प्रकल्प उभारणार

7 days ago  
बातम्या / ईनाडू/ विदेश  
इस्लामाबाद - पाकिस्तानमधील ग्वादार बंदरात १० बिलियन डॉलरचा तेल शुद्धीकरण प्रकल्प उभारण्याचा निर्णय सौदी अरेबियाने घेतला आहे. सौदीचे ऊर्जामंत्री खलिद अल फलिह यांनी शनिवारी ही घोषणा केली. कर्जाच्या वाढत्या ओझ्याने डबघाईला आलेल्या पाकिस्तानी अर्थव्यवस्थेला यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. गेल्या वर्षीदेखील सौदीने पाकिस्तानला ६ बिलियन डॉलरची आर्थिक मदत केली होती...
                 

'मी आहे सिंह, जंगलाचा राजा!' व्हिडिओ व्हायरल

9 days ago  
बातम्या / ईनाडू/ विदेश  
                 

अफगाणिस्तानात तालिबानच्या हल्ल्यात २१ पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू

10 days ago  
बातम्या / ईनाडू/ विदेश  
                 

दहशतवादविरोधी लढाईत सहकार्य वाढविण्यावर पुतीन-मोदींची सहमती

12 days ago  
बातम्या / ईनाडू/ विदेश  
मास्को - रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरध्वनीवरून एकमेकांशी संवाद साधला. यावेळी, दहशतवाद विरोधातील संघर्षात संयुक्तपणे प्रयत्न करण्यासह अनेक महत्वपूर्ण द्विपक्षीय आणि आंतरराष्ट्रीय प्रश्नांवर या दोन्ही नेत्यामध्ये चर्चा झाल्याचे सोमवारी क्रेमलीनच्या वतीने सांगण्यात आले आहे...
                 

४ वर्षांपासून भारत असहिष्णुतेचा साक्षीदार; राहुल गांधींचा दुबईत हल्लाबोल

9 days ago  
बातम्या / ईनाडू/ विदेश  
                 

प्रवासी भारतीय दिवस : देशाची शान वाढविणाऱ्या अनिवासी भारतीयांची यशस्वी भरारी

11 days ago  
बातम्या / ईनाडू/ विदेश  
नवी दिल्ली - आज प्रवासी भारतीय दिवस. जगाच्या कानाकोपऱ्यात भारतीयांचे वास्तव्य आहे. उद्योग, विज्ञानासह अन्य क्षेत्रात भारतीयांचे योगदान उल्लेखनिय आहे. अनिवासी भारतीयांची परदेशातील कामगिरी आणि त्यांचे यश पाहून प्रत्येक भारतीयांना अभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही. जगात भारताचा सन्मान वाढवणाऱ्या अनिवासी भारतीयांची ओळख करून घेऊया.....
                 

जगातील सर्वात महागडा घटस्फोट! सर्वात श्रीमंत असलेला मान अॅमेझॉन संस्थापक गमविणार?

9 days ago  
बातम्या / ईनाडू/ विदेश  
वॉशिंग्टन - अॅमेझॉन या ई-कॉमर्स कंपनीतून स्वस्तात उत्पादने विकण्यासाठी धडपडणाऱ्या कंपनीच्या मालकाला पत्नीबरोबरील घटस्फोट चांगलाच महागात पडणार आहे. अॅमेझॉनचा मालक जेफ बेजॉस हा पत्नीला घटस्फोट देणार आहे. या घटस्फोटासाठी पत्नीला देणारी रक्कम त्याच्या संपत्तीची निम्मी म्हणजे सुमारे ५ हजार अब्ज रुपये असणार आहे. यामुळे जगातील सर्वात श्रीमंत असलेला मानही जेफ गमविणार असल्याचे चित्र दिसत आहे...
                 

मोदी-ट्रम्प यांच्यात दूरध्वनीवरून चर्चा, द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत करण्यावर भर

12 days ago  
बातम्या / ईनाडू/ विदेश  
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात द्विपक्षीय संबंध अधिक वृद्धिंगत करण्यावर सहमती झाली आहे. दोन्ही नेत्यांनी सोमवारी सायंकाळी दूरध्वनीवरून संवाद साधला, असे परराष्ट्रमंत्रालयाने मंगळवारी सांगितले आहे. यावेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांना नव्या वर्षाच्या शुभेच्छाही दिल्या...