महाराष्ट्रा टाइम्स Zee24Taas

सिनेरिव्ह्यू: कसा आहे सोनम कपूरचा 'द झोया फॅक्टर'

​ही गोष्ट आहे झोया सोलंकी या तरुणीची, जिचा जन्म २५ जून १९८३चा म्हणजेच भारतीय संघाने पहिल्यांदा क्रिकेटचा विश्वचषक जिंकला त्यादिवशीचा. आपल्या मुलीच्या जन्मामुळेच, तिच्या नशिबामुळेच भारत विश्वचषक जिंकलाय असा विश्वास विजयेंद्र सिंह सोलंकी (संजय कपूर) यांना आहे. स्वतः क्रिकेटचे मोठे चाहते असल्यामुळे ते झोयाला क्रिकेटसाठी खूप नशीबवान समजत असतात...
                 

नाट्यरिव्ह्यू: 'अध्यात मी मध्यात तू सध्यात म कुणीच नाही'

या सृष्टीतल्या माणसाला आपल्या अस्तित्वाचं प्रयोजन काय, हा प्रश्न आर्ष कालापासून पडलेला आहे. जगाच्या इतिहासात अनेक उलथापालथी घडल्या, अनेक संहार झाले. परंतु दुसऱ्या महायुद्धानंतर मोठ्या मानव समूहाला ज्या निरर्थकतेच्या जाणिवेनं घेरलं तसं त्यापूर्वी कधी घेरलेलं नव्हतं. 'नथिंगनेस'ची जाणीव त्याच्या अस्तित्वाला व्यापून राहिली आणि बोअरडम अर्थात कंटाळा हा नवाच रस जन्माला आला...
                 

दीपिकाचा प्रेग्नंट? 'हा' फोटो पाहून फॅन्सचा प्रश्न

अभिनेत्री दीपिका पडुकोणने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिच्या लेटेस्ट फोटोशूटची काही छायाचित्रं पोस्ट केली आहेत. जांभळ्या रंगाच्या फेदर गाऊनमध्ये दीपिका खूप सुंदर दिसत आहे. पण तिच्या फॅन्सना मात्र तिच्या या फोटोंमध्ये काही वेगळं दिसलं आणि त्यांनी तिच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. तू प्रेग्नंट आहे का? असं तिचे फॅन्स तिला विचारू लागले!..
                 

Samsung Galaxy M30s बॅटरी चॅलेंज टॉप गेमर्सकडे

                 

ट्रेनची चेन खेचलीः सनी देओल, करिश्मावर आरोप निश्चित

१९९७मध्ये बजरंग चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान अपलिंक एक्सप्रेसची चेन खेचल्याप्रकरणी खासदार, अभिनेता सनी देओल आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्यावर जयपूरच्या रेल्वे न्यायालयानं आरोप निश्चित केले आहेत. तसंच, विनापरवानगी ट्रेनमध्ये चित्रीकरण करत रेल्वेच्या संपत्तीचा उपयोग केल्याचंही कोर्टानं म्हटलं आहे...
                 

येत्या काहीदिवसांत मराठी वेब सीरिजचा धडाका

                 

चित्रपटातील भूमिका आव्हानात्मकच हवीः हृतिक

                 

पंतप्रधान मोदींची भूमिका साकारणार प्रभास?

                 

निवडणुकांच्या तयारीसाठी नाट्य प्रयोगांवर गदा

विधानसभा निवडणुकांची चाहूल लागल्यामुळे त्यांची प्रशासकीय तयारी सुरू झाली असून, त्यामुळे नाट्यगृहं काही दिवसांसाठी ताब्यात घेतली जात आहेत. त्यामुळे नाट्यप्रयोग रद्द करावे लागत असून, प्रेक्षकांचा हिरमोड होणार आहे. आयत्या वेळी प्रयोग रद्द करावे लागल्यानं होणाऱ्या नुकसानामुळे नाट्यनिर्मात्यांमध्येही नाराजी आहे...
                 

अमिताभ यांचा मेट्रोला पाठिंबा; प्रदूषणावर उपायही सांगितला!

                 

पुढच्या वर्षात रणवीरच्या चित्रपटांचा धडाका

                 

प्रियांका चोप्रा तीन वर्षांनी बॉलिवूडमध्ये

                 

अक्षयच्या 'मिशन मंगल'ने कमावले २०० कोटी

                 

आलियानं पूर्ण केलं ७० किलो डेडलिफ्टचं चॅलेंज

                 

आलिया- रणबीरनं गुपचूप उरकला साखरपुडा?

                 

दर्शनाला गेली अन् गर्दीत फसली दीपिका पदुकोण

मुंबईतील लालबागचा राजाच्या दर्शनासाठी मुंबईतूनच नव्हे, तर राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक दर्शनासाठी येतात. अनेक सेलिब्रिटीसुद्धा राज्याच्या दर्शन घेण्यासाठी आवर्जून येतात. अभिनेत्री दीपिका पदुकोणही बुधवारी राजाच्या दर्शनासाठी लालबागला पोहचली. मात्र, मंडळातील गर्दीमुळं दर्शन घेण्यासाठी तिची एकच तारांबळ उडाली...
                 

गिर्यारोहक अर्जुन वाजपेयीने स्वीकारले #GoMonster चॅलेंज

                 

कॅन्सरशी झुंज देऊन ऋषी कपूर वर्षभराने मायदेशी

                 

स्त्रीवाद म्हणजे ब्रा जाळून मिशा वाढवणे नव्हे: सोनम

                 

मेट्रोला पाठिंबा देणं महागात; अमिताभ यांच्या घराबाहेर निदर्शने

                 

नीना गुप्तांच्या भूमिकेचं आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुक

                 

मार्व्हलमध्ये पुन्हा परतणार आयर्न मॅन

मार्व्हल युनिवर्समधील तुमचा आवडता सुपरहिरो 'आयर्न मॅन' पुन्हा परतणार असल्याची चर्चा आहे. 'अॅव्हेंजर एन्डगेम'मध्ये थानोससोबत लढताना झालेल्या आयर्नमॅमनच्या मृत्यूनं अनेक मार्व्हल फॅन्सना अश्रू अनावर झाले. त्याही पेक्षा आता कोणत्याच चित्रपटात टोनी स्टार्क म्हणजेच आयर्न मॅन दिसणार नाही याचं चाहत्यांना अधिक दुखः झालं होतं. सूत्रांनुसार, मार्व्हल सिरीजच्या आगामी चित्रपटात आयर्न मॅन दिसणार आहे...
                 

Galaxy M30sच्या सिंगल चार्जवर ३७०० किमी!

लेह ते हॅनले असा दोन दिवसांचा प्रवास टीव्ही अभिनेता अमित साधने 6000mAh बॅटरीच्या Samsung Galaxy M30s स्मार्टफोन केवळ एकदाच 100 टक्के चार्ज करून पूर्ण केला. त्याने अर्जुनला पूर्व ते पश्चिम भारताचा प्रवास सिंगल चार्जवर पूर्ण करण्याचं आव्हान अर्जुनला दिलं. यासाठी ३,७०० कि.मी. चा प्रवास करायचा. तोही Samsung Galaxy M30s फोनची बॅटरी एकदाच १०० टक्के चार्ज करून. अर्जुनने हे चॅलेंज स्वीकारले...
                 

'ड्रीम गर्ल'चा पहिल्या दिवशी ९.५० कोटींचा गल्ला

                 

एका फोनवर होकार

                 

ऋषी कपूर भारतात परतले; आलियाकडून खास पार्टीचा बेत

                 

बिग बॉसच्या घरात घुमणार लेडी बिग बॉसचा आवाज?

                 

वेगळं असेल तेच करतो!: आयुषमान खुराना

                 

'द झोया फॅक्टर'मध्ये विराट कोहली? व्हिडिओ व्हायरल

                 

अभिनेत्री रवीना टंडन आजी होणार

'नच बलिये' कार्यक्रमाच्या माध्यमातून मनोरंजन विश्वात पुनरागमन करणारी अभिनेत्री रवीना टंडन लवकरच आजी होणार आहे. रवीना टंडनची दत्तक मुलगी छाया आई होणार आहे. रवीनानं छायासाठी डोहाळे जेवणाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सेलिब्रिटी न्यूट्रीशनिस्ट पूजा मखीजानं हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत...
                 

बिग फ्लॉप

‘बाहुबली’फेम प्रभासचा बहुचर्चित ‘साहो’ चित्रपट येणार म्हटल्यावर त्याची भरपूर चर्चा होती. वाजत गाजत ‘साहो’ प्रदर्शित झाला; पण त्यानं प्रेक्षकांची साफ निराशा केली. साडेतीनशे कोटींचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नाही. मनोरंजक कथानक नसल्यानं चित्रपट पडल्याचं बोललं जातंय. ‘साहो’ हे अशा प्रकारचं पहिलंच उदाहरण नाही. अशा अनेक बिग बजेट चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर मान टाकली आहे...
                 

Ad

भयपटांचे किंग श्याम रामसे यांचे मुंबईत निधन

                 

Ad
Ad

हॉलिवूडमध्ये काम माझ्या अटीवरः नवाज

                 

Ad

संजय भन्साळी मोदींना देणार बर्थ-डे गिफ्ट

                 

बॉलिवूडला टक्कर देण्यासाठी मराठी सिनेमे सज्ज

                 

करिना कपूरला आवडतात फॅन्सी फुटवेअर

करीना कपूर तिच्या सौंदर्य आणि गॉर्जस अदाकारीने चाहत्यांवर भूरळ घालण्यास कदापी अयशस्वी ठरत नाही. करीना आयलाइनर, रिप्ड जीन्स किंवा डेनिम शर्ट अशा सर्व लुकमध्ये खूप अप्रतिम दिसते. यामुळेच करीना कपूर चाहत्यांसाठी स्टाइल आयकॉन ठरते. मात्र करीना आपल्या लुकपेक्षा फुटवेअरची अधिक शौकिन आहे. त्यामुळे अनेकदा करीनाचे फुटवेअर चाहत्यांचे लक्ष वेधून घेतात...
                 

'आयुष्मान' भव... सलग ५ सुपरहिट सिनेमे देणारा अभिनेता

                 

ऑस्करविजेता मेकअपमॅन करणार कंगनाचा मेकओव्हर

तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या आयुष्यावरील बायोपिकमध्ये कंगना मुख्य भूमिकेत झळकणार आहे. कंगना या चित्रपटासाठी खास मेहनतही घेतेय. तसंच कंगनाच्या मेकओव्हरसाठी 'कॅप्टन मार्व्हल' फेम आणि ऑस्कर विजेता जेसन कॉलिन्स यांची मदत घेणार आहे. चित्रपटाचे निर्माता विष्णू इंदूरी यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही घोषणा केली आहे...
                 

'या' मराठी चित्रपटात झळकणार शिवानी सुर्वे

                 

वरुणच्या 'कुली नंबर-१'टीमचे मोदींकडून कौतुक

                 

प्रियांका आणि फरहान पोलिसांच्या रडारवर!

                 

कलाकार तयार होणं थांबलंय: संयोगिता भावे

                 

शाळेत अनन्याची सिनियर होती सारा अली खान

बॉलिवूडमध्ये सध्या स्टार किड्सचा बोलबाला आहे. सारा अली खानच्या पाठोपाठ चंकी पांडेची लेक अनन्या पांडेनंही बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. सारा आणि अनन्या दोघी एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी आहेत. अनेकदा त्यांना एकत्र पार्टीला जाताना पाहिलं आहे. इतकंच नव्हे तर, सारा आणि अनन्या एकाच शाळेत शिकत होत्या. खुद्द अनन्यानंच या गोष्टीचा खुलासा केला आहे...
                 

झायराच्या द स्काय इज पिंक चित्रपटाचा ट्रेलर लाँच

प्रि​​यांका चोप्राचा कमबॅक चित्रपट म्हणून चर्चेत असलेला 'द स्काय इज पिंक' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. प्रियांका चोप्रा, फरहान अख्तर, झायरा वसीम, रोहित शरफ यांच्या प्रमुख भूमिका आहेत. आई-वडिलांच्या लव्ह-स्टोरीत स्वतःला खलनायक समजणाऱ्या मुलीची कथा ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये चित्रपटाचं स्क्रिनिंग पार पडणार आहे...