देशभरात दिवाळी उत्साहात साजरी; राष्ट्रपती, पंतप्रधानांनी देशवासियांना दिल्या शुभेच्छा

7 days ago  
बातम्या / ईनाडू/   
नवी दिल्ली - दिव्यांच्या मंगलमय रोषनाईत देशभरात मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी करण्यात आली. प्रदूषणाचे कारण देत सर्वोच्च न्यायालयाने फटाके वाजवण्यावर निर्बंध लादल्याने यंदाची दिवाळी दरवर्षींच्या तुलनेत इको - फ्रेंडली ठरली. देशभरात नागरिकांनी एकमेकांना भेटून, मिठाई वाटून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. सोशल मीडियावर सु्द्धा दिवाळीच्या शुभेच्छांचा महापूर आला असून दूरच्या मित्र नातेवाईकांना मोबाईलवर संदेश पाठवून लोकांनी शुभेच्छा देण्याला प्राधान्य दिले.
                 

Your Reaction

You have shown 0 out of 3 allowed reactions for this News.
0% 0% 0% 0% 0% 0% 0% 0% 0% 0% 0% 0%